केंद्रीय विद्यालय पुणे अंतर्गत नोकरीची संधी,थेट मुलाखत! | KVS Pune Bharti 2025

KVS Pune Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय, एन.डी.ए खड़कवासला पुणे अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . तुम्ही १२वि पास ते पदवीधर उमेदवारी असेल अर्ज करू शकणार आहात. या भरती साठी एकूण विविध पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता थेट मुलाखतीचा आयोजन करण्यात आलेला आहे .तरी जे इच्छुक व पात्र उमेदवार आहे त्यांनी सर्व कागदपत्रांसह मुलाखती करिता हजर राहावे मुलाखतीची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इथे १२वि पास ते पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. KVS Pune Bharti 2025

KVS Pune Bharti 2025

KVS Pune Bharti 2025 Walk In Interview

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय, एन.डी.ए खड़कवासला पुणे भरती २०२5 उमेदवारांना प्रायव्हेट जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. पीजीटी, टीजीटी, पीआरटी, बालवाटिका शिक्षक, आणि विविध आणि व्यावसायिक शिक्षक ई. पदांसाठी भरती असणार आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

या अर्जासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे या भरतीसाठी फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे. या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे व वयोमर्यादा २८ वर्षापर्यंत उमेदवाराचे असायला पाहिजे आहे. KVS Pune Walk In Interview

Kendriya Vidyalaya, N.D.A. Khadakwasla Pune has issued the notification for the hiring candidates for the various posts “PGT, TGT, PRT, Balvatika Teacher, and Misc. & Vocational Teacher” in the advertisement released in February 2025. The Candidates who are eligible for this posts can attend the interview. There are total various Vacancies for the posts all over Maharashtra. The candidates can attend the direct interview on 16th of February 2025. The Interested Candidates who are eligible can go for interview with all the required documents on the mentioned address within the given last dates. For more details about Kendriya Vidyalaya, N.D.A. Khadakwasla Pune Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. KVS Pune Bharti 2025

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Kendriya Vidyalaya Pune Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय, एन.डी.ए खड़कवासला पुणे भरती २०२5

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण विवध जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी पीजीटी, टीजीटी, पीआरटी, बालवाटिका शिक्षक, आणि विविध आणि व्यावसायिक शिक्षक या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

मुलाखतीचा पत्ता – पीएम श्री केंद्रीय विद्यालय N.D.A. खडकवासला पुणे – 411023.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे

मुलाखतीची तारीख – 16 फेब्रुवारी 2025

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखत द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment