कर्जमाफी यादी तुमचं नाव कसं पाहायचं? KYC प्रक्रिया|Karjmafi List 2026 KYC Process

Karjmafi List 2026 KYC Process: मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर पूर्ण झाला,कालच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी 2026 ची पहिली यादी जाहीर करण्यात आली. जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रात जाऊन ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घेणे, करण्याबाबतची पत्रकार परिषद पार पडली मित्रांनो कालच सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी याबाबत घोषणा केली होती ठरल्याप्रमाणे काल दुपारी तीन वाजता ही पत्रकार आणि या पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली .

शासनाने स्पष्ट केले आहे की पात्र शेतकऱ्यांच्या याद्या एकदम न येता टप्प्याटप्प्याने प्रकाशित केल्या जातील. याच पत्रकार परिषदेत योजनेच्या पहिल्या यादीचे अजून गेल्या अनेक दिवसांपासून या पहिल्या यादीचा खूप मोठा गाजावाजा होत होता त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होते की राज्यातून केवळ 533 शेतकऱ्या शासनाने एक पायलट रन किंवा प्रणालीची तांत्रिक चाचणी म्हणून जाहीर केली असावी.Karjmafi List 2026 KYC Process

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Karjmafi List 2026 KYC Process

हे पण वाचा:
Shetkari Karjmafi 2026 New GR Update कर्जमाफी प्रक्रिया सुरु-शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तरतूद करण्यासाठी नवीन शासन निर्णय|Shetkari Karjmafi 2026 New GR Update

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची यादी सध्यातरी तुम्हाला कोणत्याही पब्लिक पोर्टलवर किंवा ऑनलाईन वेबसाईटवर पाहता येणार नाही. ही यादी थेट संबंधित बँका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊनच याबद्दलची माहिती घ्यावी लागणार आहे. सहकार मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत असेही स्पष्ट केले पुढील मोठी यादी २- तीन दिवसात प्रकाशित केली जाईल.

ज्या 533 शेतकऱ्यांची नावे या पहिल्या यादीत आलेले आहेत पुढची आणि सर्वात महत्त्वाची पायरी पार पाडायची आहे ती म्हणजे आधार प्रमाणीकरण. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि आधारशी लिंक असल्याला आपला मोबाईल नंबर घेऊन आणि सर्वात महत्त्वाची पायरी पार पाडायची आहे ती म्हणजे आधार प्रमाणीकरण यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रात जाऊन ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घेणे त्याशिवाय कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार नाही . त्याशिवाय कर्जमाफी खात्यात जमा होणार नाही त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचे नाव या पहिल्या यादीत नाही त्यांनी अजिबात घाबरून जाण्याची किंवा निराश होण्याचे कारण नाही शासनाच्या म्हणण्यानुसार पुढील याद्या लवकरच ये आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवा कर्जमाफी बाबत कोणती तशी ती सर्वात आधी मी तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की तर शेअर करणार आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ITR Problem Solution लाडकी बहीण योजना: हप्ते का थांबले? ITR समस्या आणि पेमेंट पेंडिंगवर उपाय!|Ladki Bahin Yojana ITR Problem Solution
IMPORTANT LINKS
📢ऑनलाइन अर्ज लिंक Online Apply
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment