Kapus Soybean Anudan 2024 Application| सोयाबीन कापूस अनुदानासाठी आजच अर्ज करा

Kapus Soybean Anudan 2024 Application:नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस व सोयाबीन मध्ये वाढ होण्यासाठी विशेष असे सरकारकडून योजना काढण्यात आली आहे जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन राज्यभरात त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासनाकडून राज्य सरकारकडून हा निर्णय घेतला आहे. सन 2023 च्या खरीप हंगाम्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे की या अनुदान मधून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या निर्णयाची घोषणा 05 जुलै 2024 रोजी उपमुख्यमंत्र्यांनी केली होती .शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी व विकास होण्यासाठी 1000 कोटी रुपयांच्या निधीचा उपयोग करून 2022 पासून ते 2025 या आर्थिक वर्षांमध्ये ही योजना राबविण्यात साठी मंजुरी देण्यात आली होती.Kapus Soybean Anudan 2024 Application

Kapus Soybean Anudan 2024 Application सविस्तर माहिती

कृषी विभागाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वितरण केलं जाणार आहे याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले येतात आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून राज्यभरात ही योजना राबविण्यात येत आहे ज्यामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात प्रति हेक्टर 5000 देण्याची घोषणा सुद्धा केली आहे याच अंतर्गत वेगवेगळ्या बाबतीत अनुदानाचा शेतकऱ्यांना लाभ दिले जात आहे या विशेष कृती अंतर्गत कापूस उत्पादक वाढ व मूल्यसंकलीचा अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस बॅग वाटप देखील केली जाणार आहे यामध्ये एक एकर, दोन एकर, एक हेक्टर असे वितरण केले जाणार आहे. Kapus Soybean Anudan 2024 Application

हे पण वाचा:
Mahila Bal Vikas Prakalpa Chandrapur Bharti 2025 बाल विकास प्रकल्प विभाग अंतरगत अंगणवाडी मदतनीस पदाकरिता लगेच अर्ज करा.| Mahila Bal Vikas Prakalpa Chandrapur Bharti 2025
Kapus Soybean Anudan 2024 Application

कापूस, सोयाबीन अनुदान फॉर्म

उत्पादकता आणि विशेष मूल्य साखळी योजना सोयाबीन आणि कापूस उत्पादकता वाढ ही योजना पूर्ण राज्यभर राबवली जाते परंतु कापूस उत्पादकता आणि विशेष मूल्य साखळी योजना जी आहे त्याच तालुक्यात राबवली जाते ज्या तालुक्यात कापूस उत्पादक होत आहे ते मात्र कापूस उत्पादक असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते आणि यामध्ये आपलं जर तालुका येत असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता व फॉर्म भरू शकता.

31 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज केले जाणार आहे कापूस उत्पादक योजनेचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे त्याचा फायदा करून घ्यायचा आहे असे प्रकारे आवाहन कृषी विभागातून करण्यात आले आहे मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादन मध्ये वाढ होण्यासाठी ही योजना पूर्ण राज्यभरात राबवली जात आहे.

Kapus Soybean Anudan 2024 शेतकरी पात्रता

  • सन 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन किंवा कापसाचे पीक घेतलेले शेतकरी.
  • ज्या शेतकऱ्यांनी ई -पिक पाहणी मध्ये सोयाबीन किंवा कापूस पिकाचे नोंद केली आहे .
  • खरीप हंगामा 2023 मध्ये ई -पिक पाहणी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी क्षेत्राची नोंद व तेवढ्या क्षेत्रासाठी अनुदान वितरित केले आहे ते शेतकरीच पात्र असणार आहेत.
gif

E-Pik Pahani 2024 Application:ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!

हे पण वाचा:
SECR Railway Bharti 2025 SECR Railway Bharti 2025| 10वी,ITI उमेदवारांसाठी तब्बल 1007 रिक्त जगांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मेगा भरती.

कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत:

  • ज्या शेतकऱ्यांनी कापूस किंवा सोयाबीन पिकाची इ-पिक पाहणी केली नाही ते शेतकरी अपात्र असणार आहे.
  • सन 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये कापूस किंवा सोयाबीनचे पीक घेतले नाही ते शेतकरी अपत्र असणार आहे.
  • ज्या शेतकऱ्यांनी फळबाग किंवा अन्य पीक लागवड केली आहे ते शेतकरी सुद्धा अपात्र आहे.
  • सोयाबीन व कापूस पीक सोडता पीक पाणी अंतर्गत अन्य पिकांची नोंद असणारी शेतकरी.Kapus Soybean Anudan 2024 Application

या अनुदान मुळे शासनाचा एकूण मंजूर निधी ४,१९२.६८ कोटी इतका आहे. सर्वात प्रथम पाहिलं तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांची 2023 मध्ये ई-पिक पाहणे झालेली आहे आणि ई-पिक पाहणे होऊन सध्याचा जो सातबाराला ज्या सोयाबीन आणि कापूस पिकाचे नोंद आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये मिळतील. आता एखाद्या शेतकऱ्याचं तीन हेक्टर सोयाबीनचे भाव असेल तर अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दहा हजार रुपये, दोन हेक्टर सोयाबीन दोन हेक्टर कापूस असेल तरी अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि कमीत कमी प्रति शेतकरी एक हजार रुपये त्या प्रमाणामध्ये अनुदानाचा वितरण केलं अशाप्रकारे वितरण केले जाणार आहे.Kapus Soybean Anudan 2024 Application

Soybean Kapus Anudan MahaDBT Cotton Storage Bag

आता यासाठी आपण पूर्ण प्रोसेस आहे ते बघून घेऊयात:

तुम्हाला काय करायचं आहे महाडीबीटी या ऑफिशियल वेबसाईट वरती अधिकृत वेबसाईट वरती लॉगिन करायचा आहे

हे पण वाचा:
CISF Offline Bharti 2025 10वी पास उमेदवारांना CISF अंतर्गत 1161 कॉन्स्टेबल सरकारी भरती.| CISF Offline Bharti 2025

आता इथे लॉगिन करताना तुम्हाला युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉगिन करू शकता.

केल्यानंतर सर्वात प्रथम पिकाच्या तपशील मध्ये आपल्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे नोंद नसेल तर पिकाच्या तपशील मध्ये पीक ऍड करून घ्या करण्यासाठी जे ऑप्शन दिलेले अर्ज करायचे ऑप्शन दिलेले अर्ज करा.

त्याच्यावरती क्लिक करायचे ,क्लिक केल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन्स दाखवले जातील म्हणजेच बाबी दाखवल्या जातील याच्या अंतर्गत तुम्हाला खते बियाणे व औषध हे ऑप्शन पर्याय निवडायचा आहे.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Offline Bharti 2025 Pune Mahanagarpalika Offline Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन सरकारी भरती

या अंतर्गत तुम्हाला साठवणी बागासाठी अर्ज करता येणार आहे .Kapus Soybean Anudan 2024 Application

बियाणे औषधे व खाते या पर्यायावर क्लिक करायचं आहे व त्यानंतर सविस्तरपणे पूर्ण माहिती भरायचे आहे.

जसे की तुमचं तालुका काय आहे मुख्य घटक कोणते आहेत म्हणजेच अनुदानावर बियाणे औषधे व खतांचे वाटप पाहिजेल का अजून काय पाहिजेल अनुदान हवे असतील तर त्याची बाब माहिती लिहायची आहे.

हे पण वाचा:
PM Internship Online Apply 2025 PM इंटर्नशिपसाठी 10वी ते पदवीधर उमेदवारांना शेवटची संधी|PM Internship Online Apply 2025

संपूर्ण माहिती यामध्ये भरायचा आहे तुमचे क्षेत्र म्हणजे हेक्टर वगैरे किती आहे ,गाव, शहर कोणता आहे, बियाण्याचे प्रकार तुम्ही कोणत्या वापरलेला आहे ,त्यानंतर कापूस साठवणूक बॅग ची मात्रा किती पाहिजेल आहे, त्यानंतर तुम्हाला हे जतन करायचं आहे.

जर तुमचा तालुका सदर पिके च्या योजनात येत असेल तर ते नक्कीच अंमलबजावणी होणार आहे जर आपल्या तालुक्यात सदर पिकाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत नसेल तर तिथे होणार नाही तालुका आपल्या याच्यात नाही Error दिले जाणार आहे.

शेवटी प्राधान्यक्रम दिल्यानंतर हा अर्ज सादर करायचा आहे .आपण निवडलेल्या प्राधान्यक्रम द्यायचे आणि प्राधान्य क्रम दिल्यानंतर हा अर्ज सादर करायचा आहे आता या वर्षांमध्ये जर तुम्ही यापूर्वी अर्ज केलेला असेल तर तो अनुदानाकरता ऑनलाइन पद्धतीने ज्याच्यासाठी 31 ऑगस्ट 2024 हे शेवटचे तारीख देण्यात आलेले आहे. Kapus Soybean Anudan 2024 Application

हे पण वाचा:
ESIC Pune Bharti 2025 ESIC पुणे अंतर्गत विविध पदांसाठी रिक्त जागा, थेट मुलाखत होणार.| ESIC Pune Bharti 2025
Kapus Soyabean Form Submit: कापूस व सोयाबीन योजने अंतर्गत लाभ कसा घ्यावा??

शेतकरी मित्रांनी ई- पिक पाहणी किंवा वेबसाईट वरती जाऊन आपली नोंदणी करावी.

नोंदणी झाल्यानंतर योग्य तपशील भरून अर्ज सबमिट करावे .

जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत अनुदान जमा होणार आहे.

हे पण वाचा:
PDKV Akola Bharti 2025 कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी भरती.| PDKV Akola Bharti 2025

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃Kapus Soyabean Anudan Online Formयेथे क्लिक करा
✅Bhavantar yojana 2024 GRयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit maharojgaryatra.com for more Updates regarding jobs. P

हे पण वाचा:
MahaTransco Chandrapur Bharti 2025 MahaTransco Chandrapur Bharti 2025| महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अंतर्गत १२वी पास उमेवारांना नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment