Kapus Soyabean Anudan Final Date 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदान 2023 मध्ये जे खरीप हंगामामध्ये ज्या उत्पादक शेतकरी बंधू कापूस सोयाबीन होती व जाहीर केलेल्या शासनाच्या माध्यमातून खरीप 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपयांच्या अनुदानाच्या वितरणाच्या तारखेच्या संदर्भातील याचबरोबर याच्यासाठी प्रकाशित करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट माहिती आज आपण इथे सविस्तरपणे मांडण्यात आली आहे.
त्याचबरोबर या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही त्यांच्याबद्दलही एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून घेतलेली आहे 2023 खरीप हंगामा मध्ये पाच हजार रुपये व दोन हेक्टरी जास्तीत जास्त तुम्हाला दहा हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे हे सुद्धा जाहीर केलेलं आहे.Kapus Soyabean Anudan Final Date 2024
Kapus Soyabean Anudan Final Date 2024 सविस्तर माहिती
राज्य सरकारने घोषित केलेल्या कापूस सोयाबीन अनुदानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये व दोन हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार आहे तसेच, प्रति शेतकरी कमीत कमी हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यासंदर्भातल्या जीआर 29 जुलै 2024 ला आला होता त्यामध्ये सर्व माहिती दिली गेली होती.Kapus Soyabean Anudan Final Date 2024
29 जुलै 2024 रोजी या योजनेचा अनुदान वितरित असेल, त्याची काय माहिती असेल ती मागवण्यात आलेले याच्यासाठीच्या कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना आधार कन्सल्ट सामूहिक क्षेत्रधारक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सामूहिक क्षेत्रासाठी एका शेतकऱ्याच्या नावाची घोषणा आणि त्यांचे जे काही माहिती असेल ती मागवण्यात आलेले आहेत या प्रक्रिया सुरू झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातून शेतकऱ्याच्या नावाचे घोषणा आणि त्यांचे आधार कार्ड असेल त्याची काय माहिती असेल ती स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आणि या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता या योजनेचे शेतकरी भाषण शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये वितरण केलं जाणार आहे जे अनुदानाचा वितरण 21 ऑगस्ट 2024 पासून पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केला जाणार आहे.

Soyabean Kapus Anudan 2024 |Bhavantar Yojana 2024
राज्य सरकारने माहिती दिलेली आहे, 21 ऑगस्ट 2024 पासून जे शेतकरी पात्र असेल त्या शेतकरीच अनुदानाची जी रक्कम आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही पात्रता म्हणजे सोयाबीन कापूस अनुदान ज्या शेतकऱ्यांनी सर्व पात्रता पूर्ण केलेले आहेत म्हणजे जसं की सन 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन किंवा कापसाचे पीक घेतलेली शेतकरी असणार आहे ,ज्या शेतकऱ्यांची पाहणी मध्ये सोयाबीन व कापसाची पिकांची नोंदणी केली आहे व खरीप हंगामा 2003 मध्ये ई-पिक पाहणी अंतर्गत ज्या क्षेत्रात शेतकऱ्यांनी क्षेत्राची नोंद व तेवढ्या क्षेत्रासाठी अनुदान वितरित केला आहे ते शेतकरी असणार आहेत. व त्यांच्याच खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे असं सुद्धा सांगितलं आहे. Kapus Soyabean Anudan Final Date 2024
आता जे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये म्हणजेच खात्यात पैसे जमा नाही झाले त्यांना हळूहळू एक एक करून सर्व माहिती चेक करून त्यांच्या खाते सुद्धा पैसे जमा होणार आहे अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे.
सोयाबीन कापूस अनुदान मिळणार या तारखेपासून तुमच्या खात्यात!!
शेतकऱ्यांना अनुदानाचा वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे, त्याच्यानंतर जसे जसे शेतकरी याच्यामध्ये पात्र होते क्रेडिट केले जाणारे डायरेक्टली . शेतकऱ्यांच्या आधार सलंगणा बँक खात्यामध्ये या अनुदाची रक्कम जमा होऊन जाणार आहे. यादीमध्ये आपण जर पाहिलं तर ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आलेले नव्हते, या शेतकऱ्यांच्या सातबारा बरेचसे प्रॉब्लेम्स इथे शेतकऱ्यांना ई-पिक नोंदणी केलेली शेतकऱ्यांची नाव आली नव्हती ज्या शेतकऱ्यांची ई-पिक नोंदणी झालेली आहे कापूस आणि सोयाबीन आले तर शेतकऱ्यांच्याकडून जमाबंदू यासाठीच कार्यपद्धती निश्चित करण्यात आले होते की जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या पात्र शेतकऱ्याला ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या यादी करण्यात आले होत्या परंतु या यादीमध्ये पाहिलं तर बरेच सारे शेतकऱ्यांची नावे आले नव्हती ,ज्या शेतकऱ्यांच्या सातबाराला सोयाबीनची नोंद लागली होती त्यांची सुद्धा नाव आले नव्हती आणि त्या पार्श्वभूमीवर खूप मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
कृषी सहायकांना मारहाण असेल कृषी सायकना विरोध केला गेला असेल, याच पार्श्बुमी वरती या योजनेचे काम बंद होईल का असे आंदोलन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यामुळेच या योजनेच्या विरंगमध्ये योजना थांबण्याची शक्यता जास्त होती शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारणे कृषी सहायकाच्या माध्यमातून बंद झाले होते त्याच वेळेस या योजनेमध्ये जे काही तांत्रिक दोष होते काही बिघाड होते हा जमाबंदी आयुक्ताच्या निदर्शनास आले होते.Kapus Soyabean Anudan Final Date 2024
Kapus Soyabean Anudan Yojana E-Pik Pahani Eligiblity:
ज्या शेतकऱ्यांची पाहणीची नोंद आहे त्या शेतकऱ्यांची सुद्धा नावे आली नव्हती त्यामुळे यामध्ये बदल करण्यात आले आहे व आणि त्यामध्ये दुरुस्त्या करून नवीन या त्या जमाबंदी आयुक्त आदी मधून महिना साल्यांचा निदर्शनास आलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्त्या लवकरच दिल्या जातील , व नवीन याद्या प्रकाशित केले जातील नवीन याद्या प्रकाशित केल्यानंतर जे शेतकरी पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये एपिक पाहणी केलेल्या खरीप हंगामाचे कापूस व सोयाबीन अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे असे सुद्धा सरकारने सांगितले आहे.Kapus Soyabean Anudan Final Date 2024
Kapus Soyabean Anudan Yojana DBT:
कापूस सोयाबीन अनुदानाचे जी रक्कम असणार आहे ती जी शेतकरी बंधून पात्र असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारा जमा होऊन जाणार आहे .
31 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख असणार आहे तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत आपण निवडलेल्या प्रदान प्राधान्यक्रम द्यायचा आहे व अनुदाना करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आता यामध्ये जे शेतकरी असणार आहे कापूस सोयाबीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी कसा घ्यावा हा मोठा प्रश्न आहे.
शेतकरी मित्रांनी ई-पिक पाहणी किंवा त्याच्या वेबसाईट वरती आपली नोंदणी करून घ्यायची गरजेचे आहे. नोंदणी झाल्यानंतर ते योग्य तपशील भरून सबमिट करून द्यायचा आहे. म्हणजे शेतकरी पात्र आहे त्यांच्या खात्यात डीबीटीमार्फत अनुदान जमा होईल हे सुद्धा आश्वासन दिल्या गेल्या आहे . Kapus Soyabean Anudan Final Dates 2024

✅E-Pik Pahani 2024 Application:ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!
यामध्ये कोणते शेतकरी अपात्र असणार आहे :
तर ज्या शेतकऱ्यांचा कापूस किंवा सोयाबीन यांची इ-पिक नोंदणी केली नाही.
ज्यांची सन 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये कापूस किंवा सोयाबीन हे पीक नसणार आहे.
ज्या शेतकऱ्यांचे फळबाग असणार आहे ते सुद्धा शेतकरी अपात्र असणार आहे .
सोयाबीन व कापूस पिक सोडतात पीक पाणी अंतर्गत अन्य पिकांची नोंदणी असणारे शेतकरी सुद्धा इथे अपात्र असणार आहे असे सांगितले आहे.
- या अनुदानासाठी शासनाने एकूण 4, 192.61 अनुदान दिला आहे. सर्वात पहिले तर कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 2023 मध्ये ई-पिक नोंदणी केली असेल तर त्यांना प्रति एकरी पाच हजार रुपये देईन असे सुद्धा आश्वासन दिले आहे व ते लवकरात लवकर जमा होईल जसे की 21 ऑगस्ट 2023 पर्यंत ही तारीख आली आहे.Kapus Soyabean Anudan Final Dates 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
📃Kapus Soyabean Anudan Online Form | येथे क्लिक करा |
✅Bhavantar yojana 2024 GR | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.