भारतीय हवाई दल अंतर्गत १२वि पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, लगेच करा अर्ज.| Indian Air Force Bharti 2025

Indian Air Force Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे .तुमचे शिक्षण जर 12वी पास असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. भारतीय हवाई दल अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून विवध रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी इथे अर्ज करू शकणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत 27 जानेवारी 2025 आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे.Indian Air Force Bharti 2025

Indian Air Force Bharti 2025

भारतीय हवाई दल भरती २०२5 उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,विविध पदांसाठी भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .भरतीप्रक्रिया 0७ जानेवारी २०२५ पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्यासाठी अर्जदार 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहात. अग्निविर वायू यांची निवड होण्यासाठी उमेदवारांनी कमीत कमी 12 वी पास केलेली असावी तसेच दोन वर्षाचे वोकेशनल  कोर्स व तीन वर्षे इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावी.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे निवड होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. Indian Air Force Bharti 2025

Indian Air Force Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the Agniveer Vayu Intake 01/2026 posts in the advertisement released in January 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total various Vacancies for the posts all over India. The Online application will start from 07th of January 2025. The last date for online application is 27th January 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about IAF Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Indian Air Force Bharti 2025

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.
gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

 IAF Agniveer Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: भारतीय हवाई दल भरती २०२5

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी एअरफोर्स विभागात जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

एकूण जागा: एकूण विवध जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी ग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६ या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारे निवड होणार निवड होणार आहे

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

Indian Air Force Recruitment 2025

Indian Air Force Application वयोमर्यादा, वेतन , महत्त्वाच्या तारखा

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी वयोमर्यादा 21 वर्षे

वेतन: सदरील भरती साठी वेतन खालील प्रमाणे

हे पण वाचा:
Mahanagarpalika Nagpur Bharti 2025 10वी पास साठी नागपूर महानगरपालिका अंतर्गत नवीन सरकारी भरती.| Mahanagarpalika Nagpur Bharti 2025
पदाचे नाव वेतन 
ग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६.1st Year: ₹21,000/-2nd Year: ₹23,100/-3rd Year: ₹25,550/-4th Year: ₹28,000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 27 जानेवारी 2025 हे शेवटची तारीख असणार आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क : Rs.500+GST

हे पण वाचा:
SSC CGL Recruitment 2025 सर्वात मोठी भारती- कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ रिक्त पदांसाठी नोकरी, लगेच अर्ज करा.| SSC CGL Recruitment 2025

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

Indian Air Force Bharti 2025
Indian Air Force Agniveer Application 2025-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here वेबसाईट करायचा आहे( Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 27 जानेवारी 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidate is  of 27 January 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition) IAF Notification 2025 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजना व नोकरी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025

Leave a Comment