भारतीय हवाई दल अंतर्गत 10वी, 12वी पासवर 153 रिक्त पदे, लगेच अर्ज करा.| Indian Air Force Bharti 2025

Indian Air Force Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे .तुमचे शिक्षण जर 10वी,12वी पास असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. भारतीय हवाई दल अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून 0153 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी इथे अर्ज करू शकणार आहे.

मित्रांनो, अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत १५ जून २०२५ आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे. Indian Air Force Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Air Force Bharti 2025

भारतीय हवाई दल भरती २०२5 उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,विविध पदांसाठी भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी अर्जदार १५ जून 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहात. एलडीसी, हिंदी टायपिस्ट, कुक, स्टोअर कीपर, सुतार, रंगारी, एमटीएस, मेस स्टाफ, लॉन्ड्रीमन, हाऊस कीपिंग स्टाफ, व्हल्कनायझर, ड्रायव्हर वायू यांची निवड होण्यासाठी उमेदवारांनी कमीत कमी 10वी,12 वी पास केलेली असावी.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे निवड होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. Indian Air Force Bharti 2025

Indian Air Force Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the LDC, Hindi Typist, Cook, Store Keeper, Carpenter, Painter, MTS, Mess Staff, Laundryman, House Keeping Staff, Vulcanizer, Driver posts in the advertisement released in May 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total various Vacancies for the posts all over India. The Offline application is already started. The last date for online application is 15 May 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about IAF Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Indian Air Force Bharti 2025

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

 IAF Agniveer Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: भारतीय हवाई दल भरती २०२5

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी एअरफोर्स विभागात जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

एकूण जागा: एकूण 0153 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी एलडीसी, हिंदी टायपिस्ट, कुक, स्टोअर कीपर, सुतार, रंगारी, एमटीएस, मेस स्टाफ, लॉन्ड्रीमन, हाऊस कीपिंग स्टाफ, व्हल्कनायझर, ड्रायव्हर या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारे निवड होणार निवड होणार आहे

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

Indian Air Force Recruitment 2025

Indian Air Force Application वयोमर्यादा, वेतन , महत्त्वाच्या तारखा

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी वयोमर्यादा 18 – 25  वर्ष

वेतन: सदरील भरती साठी वेतन पदानुसार वेग वेगळे असणार आहे.

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी १५ जून २०२५ हे शेवटची तारीख असणार आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025
  • पश्चिम बंगाल: एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंग, पानागढ, पश्चिम बंगाल-७१३१४८
  • आसाम: एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन, तेजपूर आसाम-७८४१०४
  • हरियाणा: एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन, अंबाला अंबाला कॅन्ट (हरियाणा)-१३३००१
  • नवी दिल्ली: एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स सेंट्रल अकाउंट्स ऑफिस, सुब्रोलो पार्क, नवी दिल्ली-११००१०

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

IAF BHARTI 2025
Indian Air Force Agniveer Application 2025-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे( Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख १५ जून २०२५ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidate is  of 15 June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition) IAF Notification 2025 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजना व नोकरी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

Leave a Comment