FDA Maharashtra Bharti 2024| महाराष्ट्र राज्य शासन अन्न व औषध विभागात सरकारी पर्मनंट भरती.

FDA Maharashtra Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, अन्न व औषध विभाग अंतर्गत महाराष्ट्र शासन सरकारी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. ही भरती महाराष्ट्र शासन अंतर्गत होणार आहे सरकारी भरती आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अन्न व औषध विभाग अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे . या पदासाठी एकूण 056 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे .रअर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 असणार आहे . यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. FDA Maharashtra Bharti 2024

FDA Maharashtra Bharti 2024

अन्न व औषध विभाग भरती २०२४ उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदांसाठी ०5६ जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
FDA Maharashtra Bharti 2024

वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी परीक्षा द्वारा भरती होणार आहे. या अर्जासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे या भरतीसाठी अनुभवाची गरज असणार आहे व ही भरती परमनंट जॉब असणार आहे. या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे व वयोमर्यादा ३८ वर्षापर्यंत उमेदवाराचे असायला पाहिजे आहे.FDA Maharashtra Bharti 2024

FDA Maharashtra (Food & Drugs Department Mumbai) has issued the notification for the hiring candidates for the various posts “Analytical Chemist (Group-B), Senior Technical Assistant (Group-C)” in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 056 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started. The last date for online application is 22nd October 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about FDA Maharashtra (Food & Drugs Department Mumbai) Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. FDA Maharashtra (Food & Drugs Department Mumbai)Bharti 2024 Online

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

FDA Maharashtra Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: अन्न व औषध विभाग भरती २०२४

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण ०5६ जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी  वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

FDA Maharashtra Online Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

 FDA Maharashtra Job 2024 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क आहे

  • अराखीव (खुला) प्रवर्ग: ₹1000/-, 
  • राखीव प्रवर्ग: ₹100/-

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist): S-14 (₹38,600 – ₹1,22,800), वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant): S-13 (₹35,400 – ₹1,12,400).

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष पर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी २३ September 2024 अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 22 ऑक्टोबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा मुंबई असणार आहे

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

FDA Maharashtra Recruitment 2024

FDA Maharashtra (Food & Drugs Department Mumbai) Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
Analytical Chemist (Group-B)37 Posts
Senior Technical Assistant (Group-C)19 Posts

Educational Qualification For FDA Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Analytical Chemist (Group-B) The candidate must have completed Post-Graduate Degree in Chemistry or Bio-Chemistry of recognized University. (Degree in Pharmacology from a recognized University or Master’s Degree in Chemistry or Bio-Chemistry) OR Degree in Science in Second Class of any recognized University and have Experienc OR (Second Class Degree in Science from a recognized University.)
Senior Technical Assistant (Group-C)The candidate must have completed (i) Have a Second Class Science Degree from a recognized University. OR Graduate Degree in Science from a recognized University) OR (ii) Hold a Degree in Pharmacy. (Pharmacy Graduate)
FDA Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 22 ऑक्टोबर 2024. आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 22 October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).FDA Maharashtra Bharti 2024
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment