Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!

Favarni Pump Yojana Application: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती करायची म्हणजे सोपं काम नाही, शेती करायचे म्हणजे त्यामध्ये बरेचसे उपकरणाची गरज भासत असते. प्रत्येक वेळेस उपकारणे असतील तरच शेतकऱ्यांना शेतातून चांगला फायदा होऊ शकतो. मात्र उपकारणे घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे तितकंसं भांडवल नसल्यामुळे किंवा शेतकऱ्यांकडे स्वतःचे उपकरण नसतात त्यांना ते भाड्याने घ्यावे लागतात .त्यामध्ये खूप गुंतवणूक करून ठेवावी लागते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत बराचसा खर्च होत असतो. यासाठी आपल्या शेतकऱ्या बंधूंसाठी शेतीतील कृषी यंत्रणांचीच उपयुक्त लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने(Government of Maharashtra) शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रावर अनुदानाचा लाभ दिला आहे.Favarni Pump Yojana Application

शेतकऱ्यांना स्वस्त दरात कृषीसाठी किंवा शेतीसाठी जे काही सामग्री लागणार आहे ते सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान म्हणजेच गव्हर्मेंट सबसिडी उपलब्ध करून देत आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना फवारणी यंत्रावर पूर्णपणे लाभ सुद्धा दिला जाणार आहे. शेतकऱ्या मित्रांसाठी सविस्तरपणे पूर्ण माहिती इथे मांडण्यात आली आहे, त्याचा लाभ घ्यावा.Favarni Pump Yojana Application

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Favarni Pump Yojana Application

शेतकरी फवारणी पंप योजना 2024 याची सविस्तर संपूर्ण माहिती आपण इथे इथे देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे शेतकरी मित्रांना शंभर टक्के अनुदान वरती बॅटरी पंप आहे तो दिला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज सुद्धा करावा लागणार आहे कारण त्याची शेवटची तारीख लवकरच येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण माहितीची गरज आहे आता अर्ज कसा करायचा त्यावरती काही नियम अटी असणार आहे त्याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल.

हे पण वाचा:
Mahila Bal Vikas Prakalpa Chandrapur Bharti 2025 बाल विकास प्रकल्प विभाग अंतरगत अंगणवाडी मदतनीस पदाकरिता लगेच अर्ज करा.| Mahila Bal Vikas Prakalpa Chandrapur Bharti 2025
Favarni Pump Yojana Application

फवारणी यंत्र म्हणजे नेमकं काय??


आता बरेच नवीन शेतकरी असतात त्यांना माहिती नसते कोणती उपकारणे शेतीसाठी वापरली जातात, जसे जसे नवीन उपकरणे निघतात तसेच शेतकऱ्यांसाठी त्याची माहिती मिळवणे अवघड आहे. फवारणी यंत्र हे शेतीसाठी खूप महत्त्वाचे उपकरण आहे ज्याच्या मदतीने शेतकरी जी लिक्विड खाते म्हणजेच द्रव खाते आणि कीटकनाशक असतात म्हणजे Pesticide सहज पद्धतीने फवारणी करू शकतात.

या यंत्रणामुळे कमीत कमी वेळेत अधिक पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करता येते, आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी स्वतःहून हे जे यंत्रण आहे वापरू शकता हाताळू शकता व चालू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेत देखील मोठ्या प्रमाणावर बचत होते तसेच पैसे देखील कमी खर्च होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यात जास्त फायदा होतो.

gif

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा:
SECR Railway Bharti 2025 SECR Railway Bharti 2025| 10वी,ITI उमेदवारांसाठी तब्बल 1007 रिक्त जगांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मेगा भरती.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

फवारणी यंत्राची किंमत किती आहे??

तुम्हाला जर फवारणी यंत्र घ्यायचं असेल तर त्याच्या किमती बद्दल आपण पाहूया ज्यामध्ये प्रत्येक फवारणी यंत्राची किंमत त्याच्या ब्रँड आणि गुणवत्तेनुसार बदलतो. फवारणी यंत्र १९९ रुपयांपासून ते एक लाखापर्यंत बाजारात मिळून जातो जशी तुमची शेती असेल किंवा जशी शेतकऱ्यांना त्याची गरज आहे त्यानुसार तुम्ही फवारणी यंत्र खरेदी करू शकता.

फवारणी यंत्रासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.

  • अर्जदार म्हणजेच शेतकऱ्याचे आधार कार्ड.
  • जो शेतकरी अर्ज करणार आहे त्याचा रहिवासी दाखला.
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे पासबुक त्याची प्रत व बँक खाते तपशील.
  • अर्जदार शेतकरी चे चे जात प्रमाणपत्र(SC/ST साठी लागू).
  • मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक आहे.

Favarni Pump Yojana Application:फवारणी यंत्राची अर्ज कसा करावा

शेतकरी मित्रांसाठी सरकारने नवीन योजना अंमलात आणलेली आहे त्यामधले एक योजना म्हणजे फवारणी यंत्राची योजना आता हे अर्ज करणे अगदी सोपे आहे तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईट आहे म्हणजे अधिकृत वेबसाईट आहे https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login त्याच्यावरती तुम्हाला जाऊन अर्ज करावे लागणार आहे. तुम्हाला प्रत्येक स्टेप इथे समजून सांगितलेले आहे ते नक्कीच समजून घ्या.

हे पण वाचा:
CISF Offline Bharti 2025 10वी पास उमेदवारांना CISF अंतर्गत 1161 कॉन्स्टेबल सरकारी भरती.| CISF Offline Bharti 2025
  • तुम्हाला प्रथमता जायचं आहे अधिकृत वेबसाईट वरती, ज्यामध्ये लॉगिन हे ऑप्शन आहे अर्जदार येथे लॉगिन करा ते निवडायचा आहे त्याच्यात तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले गेलेला आहे पहिला ऑप्शन आहे वापर करता आयडी आणि दुसरा आहे ते आधार क्रमांक तुम्ही कोणत्याही एका ऑप्शन मधून लॉगिन करू शकणार आहात
  • अर्जदार नोंदणी नसेल तर उजव्या साईडला नवीन अर्जदार नोंदणी आहे त्याच्या वरती जाऊन तुम्ही अर्जाची नोंदणी करू शकता किंवा तुमचा अकाउंट बनवू शकता आता इथे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे.
  • काही वेळानंतर तिथे सगळ्या ज्या शेती संबंधित योजना आहे ते दिसणार आहे त्यात तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे म्हणजे फवारणी पंप योजना कृषीयंत्रिकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे औषधे व खाते अशी वेगवेगळे योजना तुम्हाला दिसणार आहे.
  • त्यामध्ये तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते योजना वरती क्लिक करायचं आहे.
  • तुम्हाला आधार कार्ड नंबर व ओटीपी टाकून लॉगिन करायचा आहे कॅपचे टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही त्या अकाउंट वरती लॉगिन होऊन जाईल.
  • लॉगिन झाल्यानंतर पुढचं जे इंटरफेस आहे ते ओपन होणार आहे
  • काही वेळानंतर तिथे सगळ्या ज्या शेती संबंधित योजना आहे ते दिसणार आहे त्यात तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे म्हणजे फवारणी पंप योजना कृषीयंत्रिकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे औषधे व खाते अशी वेगवेगळे योजना तुम्हाला दिसणार आहे.
  • त्यामध्ये तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते योजना वरती क्लिक करायचं आहे
  • आणि पुढे बाबी निवडा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे तुमचा .प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर झालं तर आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे मुख्य घटक इथे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पहिला ऑप्शन निवडायचा त्यानंतर तपशील मध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारे ऑप्शन निवडायचे त्यानंतर यंत्रसामग्री अवजारे उपकरणे मध्ये आपल्याला निवडायचा आहे .
  • जे पीक संरक्षण अवजारे तर हा एक ऑप्शन निवडायचा आहे आहे संरक्षण अवजारे आणि म्हटल्यानंतर आता मशीनचा प्रकार विचारला होता मशीन म्हणलं तर ते थोडं थांबायचं लोड घेते ,तिथे आपल्याला निवडायचा आहे ते म्हणजे फवारणी पंप फवारणी पंप दोन आहेत बॅटरी संजीव फवारणी पंप कापूस बॅटरी संचलित फवारणी पंप गणित यापैकी तुम्ही कोणत्याही निवडून शकता काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर पूर्व संमती कृषी करून जतन करा ऑप्शन बटनावरती क्लिक करायचं जतन करा बटणावरती जसं तुम्ही क्लिक करा. तरी ते पाहू शकता खाली दिसेल त्यानंतर मुख्यपृष्ठ वरती पुन्हा यात मुख्य प्रश्नावरती आल्यानंतर इथे अर्ज करा बटनावरती क्लिक करा आणि आता इथे मात्र आपल्याला काय करायचं अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज सादर करा या बटणावरती मोठ्या क्लिक करायचा आहे त्यानंतर तिथे पहा बटन दिसेल त्या पहा बटणावरती क्लिक करायचं तुम्ही ॲड केलेला तो दिसेल त्याला फक्त आपल्याला काय करायचं असतील तर तुम्ही त्यानुसार एक दोन तीन असे प्राधान्य देऊ शकता .
  • प्राधान्य दिले त्यानंतर खाली इथे क्लिक करायचे योजनेअंतर्गत बाबींसाठी निवड वगैरे आणि त्यानंतर अर्ज सादर करावे बटणावर क्लिक करायचा ते थोडं थांबायचं आहे कारण इथे थोडा वेळ लागतो सादर करा बटणावरती क्लिक करून तुम्ही येणार आहात मेक पेमेंट म्हणजे पेमेंट करायचं आहे.
  • काही जणांना पेमेंटचा ऑप्शन येणार नाही , पहिल्यांदा Payment करत असाल तर त्यामुळे पेमेंट ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून प्रोसेड फोर्वार्द रंगाचा ऑप्शन वरती क्लिक करायचं.
  • आता इथे पेमेंट साठी भरपूर ऑप्शन दिलेत क्रेडिट कार्ड नेट बँकिंग वॉलेट .
  • तीन नंबरचा ऑप्शन आहे किंवा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर इथे सिलेक्ट करून मेक पेमेंट वरती क्लिक करा तिथे आपण गुगल पे फोन पे पेटीएम जे काही असेल तर तुम्ही इथे स्कॅन करून पेमेंट करू शकता .
  • पेमेंट केल्यानंतर अशा पद्धतीने डायरेक्ट होईल आणि तुमचा येथे पेमेंट रिसिप्ट घे आणि अशी प्रिंट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता घेऊ शकता.
  • अशा पद्धतीने याचा पूर्ण फॉर्म आता कम्प्लीट झालेला आहे फॉर्म भरलाय का नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला येथे डाव्या साईडला म्हणून अर्जंट केलेल्या बाबी असा ऑप्शन दिसेल मी अर्ज केलेल्या बाबी वरती क्लिक करायचं.
  • असं जर आला तर ते दोन-ती केले जायचे छाननी अंतर्गत अर्ज हा दोन नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण अर्ज केलेला आहे तो झालेला आहे तो आता लॉटरी साठी लॉटरी लागली असा मेसेज सुद्धा येतो तरी ते आता पहा मंजूर मध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही त्याचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात डाव्या साईडला कागदपत्रे अपलोड करा ऑप्शन असतो अशा पद्धतीने मी कागदपत्र नंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर ते करू शकता अर्ज करायचा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃फवारणी यंत्र योजना ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit maharojgaryatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Offline Bharti 2025 Pune Mahanagarpalika Offline Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन सरकारी भरती

Leave a Comment