कर्मचारी राज्य विमा अंतर्गत विविध पदांसाठी 608 रिक्त जागा. |ESIC Bharti 2025

ESIC Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . तुम्ही पदवीधर उमेदवार असेल तरी तिथे अर्ज करू शकणार आहात. एकूण 608 पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही नक्की इथे अर्ज करू शकणार आहात. सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या जाहिरातीची संपूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर इथे नक्कीच अर्ज करू शकता. सविस्तरपणे संपूर्ण माहिती खाली मांडण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. ESIC Bharti 2025

ESIC Bharti 2025

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत जाहिरातीनुसार पदाच्या एकूण 608 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑल इंडिया उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्ज करता वेळेस सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट्स अपलोड करणे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
Employees’ State Insurance Corporation has issued the notification for the hiring candidates for the Clerk (Junior Associates)posts in the advertisement released in December 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application. There are total 608Vacancies for the posts all over India. The last date to apply for the posts is the 31 January 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about ESIC IMO Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. ESIC Bharti 2025

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

ESIC Bharti 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: कर्मचारी राज्य विमा महामंडळ(ESIC) भरती २०२४

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 608 जागांसाठी भरती निघालेली आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

निवड प्रक्रिया: या पदासाठी उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा द्वारे होणार आहे.

Employees State Insurance Corporation Bharti 2025

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Employees State Insurance Corporation Bharti 2025 वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन 56,100 – 1,77,500/-  आहे.

वयोमर्यादा : 35 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : सदरील भरतीसाठी 31 जानेवारी 2025 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

ESIC Recruitment 2025

ESIC IMO Vacancy 2025

Post NameNo. of Vacancies
विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II608
ESIC Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  •   ऑनलाईन आर्ज करायचा आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 31 जानेवारी 2025 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 31 January 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
  ऑनलाईन अर्ज करा
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Leave a Comment