Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Application:नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नुकतेच बऱ्याच योजना राबवले आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या योजना अंतर्गत वेगवेगळ्या लोकांना त्या योजनेचा लाभ घेता येत आहे. जसे की माझी लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना. यामुळे ज्या महिला व पुरुषांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत सरकारपासून पोहोचत आहे.
तर आता विद्यार्थी मित्रांसाठी सुद्धा एक आनंदची बातमी आहे. त्यांच्यासाठी एक नवीन योजना राज्य सरकारने राबवली आहे. ती म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” या योजने अंतर्गत जे विद्यार्थी जे गरीब कुटुंब असतील त्यांना शिक्षण घेण्याचा अडचणीत असेल किंवा शिक्षणासाठी पैसे नसतील तर केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळू शकते. नुकतेच सरकारने यासाठी मुदतवाढ सुद्धा दिली आहे. तर या योजनेअंतर्गत कोण कोण लाभार्थी होऊ शकतो, अर्ज कसा भरायचा आहे .पात्रता काय असणार आहे संपूर्ण माहिती ते मांडण्यात आली आहे.Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Application
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Application
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत जे गरीब कुटुंबातील विद्यार्थी असणार आहे त्यांना सरकारकडून 59 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते या पैशांचा वापर करून विद्यार्थी त्यांचे शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकणार आहेत या योजनेचे मुख्य उद्देश असे आहे राज्या मधले महाराष्ट्रातील जे ओबीसी वर्ग आहे त्यांना आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे व त्यांना काही जे अडचणी आहेत शिक्षणासाठी ते दूर करणे.Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Application
महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रातील विद्यार्थी असाल किंवा तुम्ही ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचे सोप्या पद्धतीने लाभ घेता येणार आहे चला तर मग सविस्तरपणे ते माहिती पाहून घेऊया त्यामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत जो लाभ घ्यायचा आहे त्यासाठी पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि विद्यार्थी मित्रांना या योजनेसाठी अर्ज प्रक्रियेची पद्धत कशी असणार आहे.Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Application
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024
योजनेचे नाव काय आहे ? | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना |
योजनेचा उद्देश? | महाराष्ट्रातील चे मागासवर्गीय विद्यार्थी (OBC)असणार आहे त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करणे |
योजनेची सुरुवात केव्हा पासून ? | सन २०२४ |
आर्थिक सहाय्य | रु. ६०,०००/- |
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असणार आहे ? | महाराष्ट्रातील ओबीसी – मागासवर्गीय विद्यार्थी प्रवर्गातील विद्यार्थी |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे |
अधिकृत वेबसाइट | mahadbt.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन क्रमांक | ०२२-४९१-५०८०० |
Savitribai Phule Yojana- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 काय आहे?
महाराष्ट्र सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाराष्ट्र राज्यातील जे मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी वर्गातील विद्यार्थी असणार आहे त्यांना आर्थिक दृष्टीने मदत होण्यासाठी ही योजना आखली आहे या योजनेअंतर्गत जे पात्र व ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचा आहे त्यांना प्रत्येक वर्षी 60 हजार रुपयांचे आर्थिक मदत सरकारकडून मिळणार आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी प्रणाली द्वारे ही मदतकार्य थेट ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे म्हणजेच जे पात्र विद्यार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यात जमा करते त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांपर्यंत हे रोख रक्कम बरोबर पद्धतीने पोहोचण्याची खात्री होते.Savitribai Phule Aadhar Yojana Form

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana |ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे उद्दिष्टे काय आहेत??
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत जिल्हा भेटणार आहे त्याच्या पाठीमागचे उद्देश एवढेच आहे की महाराष्ट्र राज्यातील चे विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचा आहे पण आर्थिक दृष्टीने दुर्लभ आहे गरीब आहेत त्यांना आर्थिक मदत पुरवणे. जे विद्यार्थी विविध कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना विविध कारणांमुळे शासकीय वस्तीगृह किंवा महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते , प्रवेश मिळवला तरी शिक्षणाचा पूर्ण खर्च ते भागू शकत नाही या सर्व अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ठरवले की जे गरीब विद्यार्थी असणार आहेत ज्यांना या अडचणीने तोंड द्यावं लागतं राज्य सरकारने ओबीसी प्रवर घेतील आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर योजनेची आखणी केली आहे व सुरुवात केली आहे .
या योजनेनुसार हे पात्र विद्यार्थी असणार आहे त्यांना दरवर्षी साठ हजार रुपये आर्थिक मदत होणार आहे. जी ही आर्थिक मदत होणार आहे त्यातून उद्देश असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक खर्च असतो जसे की अन्न, निवास आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी यातून मदत करणे आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींची चिंता न करता विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर व करिअर वरती लक्ष केंद्रित करता येईल . ही योजना विशेषता भटक्या जमातीतील श्रेणीतील धनगर समाज वगळता इतर मागासवर्गातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना साठी लक्ष करते. महाराष्ट्र राज्यातून एकूण 21600 विद्यार्थ्यांना ज्यामध्ये प्रतिजिल्हा 600 विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्यांना लाभ देण्यात मान्यता देण्यात आली आहे . त्यामुळे त्यांची आर्थिक दृष्टीने जे शिक्षणाचा अडचण होतो किती दूर झाली आहे व त्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल. Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Application
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Application Eligiblity- पात्रता
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत काही पात्रता महाराष्ट्र राज्य सरकारने निश्चित केले आहे ते जर पूर्ण केले तरच विद्यार्थ्यांना इथे लाभ घेता येणार आहे सविस्तरपणे मांडण्यात आले आहे ते पाहून घ्या:
जे अर्जदार विद्यार्थी असणार आहे त्यांचे आर्थिक दृष्टीने पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
जे अर्जदार असणार आहे ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे आवश्यकच आहे.
अपंग श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र 40% पेक्षा जास्त असणार आहे जिल्हा शालेय चिकित्स्याकडून ही तपासून घेऊन मिळवले असेल तर ते पात्र असणार आहे.
अर्जदार ओबीसी प्रवर्गातील असणे गरजेचे आहे म्हणजेच त्यासाठी त्यांचा जो पुरावा म्हणून जात प्रमाणपत्र तिथे सादर करणे गरजेचे असणार आहे.
जे अर्जदार अनाथ प्रवर्गातून अर्ज करणार आहे असे विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याद्वारे अनाथ तत्त्व प्रमाणपत्र इथे सादर करावे लागणार आहे .
विद्यार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे .
अर्जदार विद्यार्थी जर शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असल्यास व वस्तीगृह किंवा भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत असल्यास ते सुद्धा पात्र असणार आहे.Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Offline form
Documents for Savitribai Phule Aadhar yojana 2024 | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना २०२४ साठी आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्रातील जे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी असणार आहे त्यांना या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहे तसेच तुम्हाला जर इथे लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे हे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे:
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावासाठी रेशन कार्ड, टेलिफोन, बिल इत्यादी.
- उत्पन्न प्रमाणपत्र जर आवश्यक असल्यास.
- दहावी आणि बारावीचे मार्कशीट
- शाळा महाविद्यालयात प्रवेशाचा पुरावा जसे की प्रवेश पत्रक दाखला पत्रक इत्यादी
- तुमचा मोबाईल नंबर
- अर्जदाराचे बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!
🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE
🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE
🛑Kapus Soybean Anudan 2024 Application| सोयाबीन कापूस अनुदानासाठी आजच अर्ज करा!CLICK HERE
Application Process for the Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Scheme 2024:
ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत सर्व माहिती समजली असेल त्यांना पुढे असा प्रश्न असणार आहे की हा फॉर्म नक्की कसा भरायचा आहे तरी ते सविस्तरपणे पूर्ण माहिती दिली आहे तुम्ही नक्कीच वाचून घ्या:
तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयाला भेट द्या.
सावित्रीबाई फुले आधार योजनेचा अधिकाऱ्याकडून माहिती मिळवा जे अर्ज तुम्हाला भेटणार आहे.
ती काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरा .
अर्ज सोबतचे आवश्यक कागदपत्रे आपण इथे दिले होते ते पूर्णपणे जोडा.
पूर्ण केलेला अर्ज आहे तो जतन करा व ते कार्यालयात परत करण्याची गरज नाही.
आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सबमिट करा.
सबमिट झाल्यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल तुम्ही जर पात्र असणार म्हणजेच तुम्ही पात्रता निकष पूर्ण केल्यास तुम्हाला या सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत लाभ मिळू शकतो व तुम्ही इथे आर्थिक सह्यासाठी पात्र आहात. Last Date Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Scheme 2024 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
सावित्रीबाई फुले आधार योजना तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल खासकरून जे सेकंड ईयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर मध्ये आहे त्यांना असं वाटत असेल की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची जी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख झाली आहे.
पण विद्यार्थी मित्रहो लक्षात घ्या की जे विद्यार्थी फर्स्ट इयर मध्ये आहे किंवा सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये आहेत जे आपलं उच्च शिक्षण करत आहेत . तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाची ही माहिती आहे की मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे .
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला मुदत वाढ मिळेल. आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न असेल की हे फॉर्म ऑनलाईन आहेत तर ऑफलाईन आहेत आणि फॉर्म तुम्हाला मिळणार कुठे? समाज कल्याण कार्यालयाच्या तिथे गेले तर तिथे सुद्धा तुम्हाला फॉर्म मिळू शकतो तुमच्या कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये किंवा विश्वविद्यालय मध्ये सुद्धा तुम्हाला हा फॉर्म मिळू शकतो.
तुम्ही आपल्या इथ समाज कल्याण कार्यालय विश्रांतवाडी पुणे येथे जाऊन तुम्हाला जे इतर मागासवर्ग कार्यालय तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे .की वर्षीसाठी तर दोन वर्ष त्यांची राहण्याची सोय व्हावी त्यांची राहण्याची सोय व्हावी शिक्षणासाठी त्यांना सहाय्य मिळावे म्हणून त्यांना वर्षाला 60000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे हा अर्ज तुम्ही नक्की भरा . १५ ऑक्टोबर 2024 हे फर्स्ट इयर च्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे .
2nd इयर विद्यार्थ्यांसाठी भरण्याची शेवटची तारीख वाढलेली आहे आणि किती झालेली आहे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता .हे अर्ज तुम्ही तिथे करू शकतात म्हणून जे विद्यार्थी सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ मध्ये आहेत त्यांचे शिक्षण घेत आहेत तर ते विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबरच्या आत हा फॉर्म नक्की भरा तुमचाच फायदा आहे 60000 तुम्हालाच मिळतील. Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
✅ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 GR | येथे क्लिक करा |
✅ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 अर्ज | येथे क्लिक करा |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update