DCC Gondia Bank Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर १०वि पास आहे किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर झाल असेल तर इथे खूप चांगली नोकरीची संधी आहे, ज्यामध्ये एकूण 077 पदांची भरती आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून भरती निघालेली आहे गोंदिया डीडीसी बँक भरती 20254 077 उमेदवारांसाठी ,इथे अर्ज स्वीकारण्यास आज पासून म्हणजे 22 जानेवारी 2025 सकाळी ११.०० पासून सुरुवात झालेली आहे. खूप चांगली संधी आहे इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती निघालेली आहे. अर्जाची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025, रात्री १२.०० वाजेपर्यंत असणार आहे. DCC Gondia Bank Bharti 2025
DCC Gondia Bank Bharti 2025
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत प्रायव्हेट जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 77 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑनलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखती द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे व त्याच्यानंतर मुलाखत घेतल्या जाणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. DCC Gondia Bank Bharti 2025 Online
Gondia DDC Bank Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Junior Management, Junior Clerk & Peon” in the advertisement released in January 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 077 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started on 22nd January 2025 till 11.00 AM. The last date for online application is 30th January 2025 till 12.00 PM. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Gondia DDC Bank Recruitment 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. DCC Gondia Bank Bharti 2025 Online
या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Gondia DDC Bank Recruitment 2024 सविस्तर माहिती:
बँकेचे नाव: गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी प्रायव्हेट जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण 077 जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी ज्युनिअर मॅनेजमेंट, ज्युनिअर लिपिक आणि शिपाई या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील उमेदवार असल्यास जास्त प्राधान्य दिले जाईल.
अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे
निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा(90 गुण) व मुलाखती(10 गुण ) द्वारा निवड होणार आहे
DCC Gondia Bank Bharti 2025 Online
Jilha Madhyavarti Sahakari Bank वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क रु. 885/- आहे.
वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे
- लिपीक पदासाठी: मासिक वेतन रु. 14000/-
- शिपाई पदासाठी: मासिक वेतन रु. 10000/-.
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- लिपिक: २१ – ३८ वर्षे,
- शिपाई: १८ – ३८ वर्षे.
अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी 22 जानेवारी 2025 सकाळी ११.०० पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 30 जानेवारी 2025, रात्री १२.०० वाजेपर्यंत हे शेवटची तारीख असणार आहे
नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा गोंदिया जिल्हा असणार आहे
Gondia DDC Bank Vacancy 2024
पदनाम | एकूण पदसंख्या |
Junior Management | 05 Posts |
Junior Clerk | 47 Posts |
Shipai (Peon) | 25 Posts |
Gondia Sahakari Bank Recruitment आवश्यक कागदपत्रे/Documents
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरतीसाठी पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत:
- शैक्षणिक अहर्ता पुरावा म्हणजेच कनिष्ठ लेखनिक यांच्या करिता पदवी प्रमाणपत्र व कनिष्ठ शिपाई यांच्या करिता इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
- जन्मदिनांकाचा पुरावा इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी अथवा समक्ष प्रमाणपत्र
- टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास
- लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास
- अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास
- उमेदवाराचे अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र
- विवाहित महिलांनी जर अर्ज केला असेल त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र शासन राजपत्र
- जिल्हा पुणे वसंत अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास
- अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक किंवा आणि संस्था यांनी सेवेतून निलंबित न केल्यास स्वयंघोषणापत्र
- परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र DCC Gondia Bank Bharti 2025 Online

DCC Gondia Bank Bharti 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या Link- Click Hereवेबसाईट करायचा आहे ( Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 जानेवारी 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 30 January 2025).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Gondia DDC Bank Bharti 2025 Online
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Gondia DDC Bank Bharti 2025 Online
Frequently Asked Questions- FAQ for Gondia DCC Bank Bharti 2025
Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?
Ans: सदरील भरती प्रायव्हेट भरती आहे
Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??
Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखती द्वारा होणार आहे
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: ज्युनिअर मॅनेजमेंट, ज्युनिअर लिपिक आणि शिपाई पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.
Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?
Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे.
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.
Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?
Ans: हो या पदासाठी अर्जाची फी आहे .
Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.
Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार परमनंट जॉब असणार आहे.