DCC Ahmednagar Bank Bharti 2024|जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 700 पदांची पर्मनंट भरती.

DCC Ahmednagar Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर १०वि पास आहे किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर झाल असेल तर इथे खूप चांगली नोकरीची संधी आहे, ज्यामध्ये एकूण 700 पदांची भरती आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून भरती निघालेली आहे अहमदनगर डीडीसी बँक भरती 2024 द्वारा ७०० उमेदवारांसाठी ,इथे अर्ज स्वीकारण्यास आज पासून म्हणजे १३ सप्टेंबर 2024 पासून सुरुवात झालेली आहे. खूप चांगली संधी आहे इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती निघालेली आहे. १३ सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची शेवटची तारीख २१ सप्टेंबर 2024 असणार आहे. DCC Ahmednagar Bank Bharti 2024

DCC Ahmednagar Bank Bharti 2024 अर्ज

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत प्रायव्हेट जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण ७०० जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑनलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025
DCC Ahmednagar Bank Bharti 2024

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखती द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे व त्याच्यानंतर मुलाखत घेतल्या जाणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. DDC Bank Ahmednagar Bharti 2024 Online

Ahmednagar DDC Bank Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “General Manager (Computer), Manager (Computer), Deputy Manager (Computer), Incharge First Grade (Computer), Clerical” in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0700 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started on 13th of September 2024. The last date for online application is 21st of September 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Ahmednagar DDC Bank Recruitment 2024 Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. DDC Bank Ahmednagar Bharti 2024 Online

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Ahmednagar DDC Bank Recruitment 2024 सविस्तर माहिती:

बँकेचे नाव: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी प्रायव्हेट जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 700 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवार असल्यास जास्त प्राधान्य दिले जाईल.

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज नाही फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा(90 गुण) व मुलाखती(10 गुण ) द्वारा निवड होणार आहे

DCC Ahmednagar Bank Bharti 2024 Online

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025

 Jilha Madhyavarti Sahakari Bank वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क  आहे

  • क्लेरिकल: रु.७४९/-
  • वाहनचालक :रु. ६९६/-
  • सुरक्षा रक्षक :रु. ६९६/-
  • जनरल मॅनेजर (संगणक):रु. ८८५/-
  • मॅनेजर (संगणक):रु. ८८५/-
  • डेप्युटी मॅनेजर (संगणक):रु. ८८५/-

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

वयोमर्यादा – 21 ते 42 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी १३ सप्टेंबर 2024पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी २१ सप्टेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा अहमदनगर जिल्हा असणार आहे

हे पण वाचा:
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अहिल्यानगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका व मदतनीस” पदाकरिता भरती| Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Ahmednagar DDC Bank Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
क्लेरिकलएकूण पदे 678
वाहनचालक एकूण पदे ०४
सुरक्षारक्षक एकूण पदे ०५
जनरल मॅनेजर (संगणक)एकूण पदे ०१
मॅनेजर (संगणक) एकूण पदे ०१
डेप्युटी मॅनेजर (संगणक)एकूण पदे ०१
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक)एकूण पदे ०१

Ahmednagar Sahakari Bank Recruitment आवश्यक कागदपत्रे/Documents

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरतीसाठी पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत:

  • शैक्षणिक अहर्ता पुरावा म्हणजेच कनिष्ठ लेखनिक यांच्या करिता पदवी प्रमाणपत्र व कनिष्ठ शिपाई यांच्या करिता इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • जन्मदिनांकाचा पुरावा इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी अथवा समक्ष प्रमाणपत्र
  • टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास
  • लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास
  • अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास
  • उमेदवाराचे अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र
  • विवाहित महिलांनी जर अर्ज केला असेल त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र शासन राजपत्र
  • जिल्हा पुणे वसंत अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास
  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक किंवा आणि संस्था यांनी सेवेतून निलंबित न केल्यास स्वयंघोषणापत्र
  • परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र DCC Ahmednagar Bank Bharti 2024 Online
DCC Ahmednagar Bank Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख २१ सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is २१st September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Ahmednagar DDC Bank Bharti 2024 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF 1
जाहिरात PDF 2
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Ahmednagar DDC Bank Bharti 2024 Online

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये नवीन नोकरीची संधी, असा करा अर्ज.|Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025

Frequently Asked Questions- FAQ for Ahmednagar DCC Bank Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती प्रायव्हेट भरती आहे

हे पण वाचा:
ECHS Pune Bharti 2025 ECHS पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.|ECHS Pune Bharti 2025

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखती द्वारा होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

Ans: जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर 2024 आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी आहे .

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार परमनंट जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

Leave a Comment