केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत सरकारी नोकरी भरती | CWC Recruitment 2024

CWC Recruitment 2024: केंद्रीय वखार महामंडळ यांच्याकडून अपडेट आलेली आहे. एकूण 179 जागा निघालेले आहेत महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात सरकारी जॉब करायचा आहे, व तुम्ही  विविध क्षेत्रातून पदवीधर आहात तुम्ही तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिले आहे , म्हणजेच वेतन किती असणार आहे, विभागाचे नाव काय आहे ,वयोमर्यादा किती लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे , नोकरीचे ठिकाण काय आहे हे संपूर्ण तुम्ही माहिती ते पाहू शकता.CWC Recruitment 2024

CWC Recruitment 2024

CWC Recruitment 2024

केंद्रीय वखार महामंडळ विभाग मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या 179 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे प्रकार सरकारी जॉब असून, निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे होणार आहे. राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. CWC Recruitment 2024

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

Central Warehousing Corporation or CWC has issued the notification for the hiring candidates for the various posts “Management Trainee, Accountant, Superintendent, Junior Technical Assistant” in the advertisement released in December 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 179 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started. The last date for online application is 12th of January 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Central Warehousing Corporation Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Central Warehousing Corporation Bharti 2024 Online Application

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.CWC Bharti 2024

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026
gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Central Warehousing Corporation Bharti 2024 Application सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : केंद्रीय वखार महामंडळ भरती 2024

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये महाराष्ट्र सरकारी नोकरी/ जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

पदाचे नाव : सदरील भरती मॅनेजमेंट ट्रेनी (जनरल),मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल), अकाउंटंट, सुप्रीटेंडंट (जनरल), ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट 81,सुप्रीटेंडंट (जनरल) SRD (NE) 02, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) 10, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट SRD (UT of Ladakh) या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या: एकूण 179 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.

 CWC Bharti 2024 वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्यासाठी शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी Rs.1350

राखीव/मागास प्रवर्गासाठी Rs.500

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

वेतनश्रेणी – पदानुसार Rs.29,000 – Rs.1,80,000 महिना

वयोमर्यादा – साधारण उमेदवारांसाठी १८ ते ३० वर्षे

मागासवर्गीयांसाठी ३५ वर्ष

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार 12 जानेवारी 2025  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.CWC Bharti 2024 Online Application

CWC Vacancy 2024

Management Trainee (General)40
Management Trainee (Technical)13
Accountant9
Superintendent (G)22
Junior Technical Assistant81
Superintendent (G) – SRD (NE)2
Junior Technical Assistant – SRD (NE)10
Junior Technical Assistant- SRD (UT of Ladakh)2
Central Warehousing Corporation Bharti 2024-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 12 जानेवारी 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 12 January 2025.
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).CWC Bharti 2024
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Leave a Comment