Coal India Bharti 2024 | कोल इंडिया अंतर्गत 640 पदांची नवीन भरती.

Coal India Bharti 2024 :  नमस्कार मित्रांनो,कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण 640 रिक्त पदांसाठी उमेदवारांना नोकरीची खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज असेल व नोकरी पाहिजेल असेल तर संपूर्ण माहिती ते पाहून घ्या कारण कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत E-2 ग्रेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) या पदाच्या खूप मोठी भरती निघाली असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना करावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 29 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे. सरकारी नोकरीच्या व चांगलं पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर लगेच अर्ज करून घ्यायचा आहे सदरील भरतीसाठी संपूर्ण देशाभरातील उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे व विविध क्षेत्रातून तुमचे शिक्षण पदवीचे शिक्षण झालं असेल ते उमेदवार देखील या भरतीसाठी पात्र असणार आहे. Coal India Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Coal India Bharti 2024

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 640 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑनलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे. अर्जाची शेवटची तारीख २8 नोव्हेंबर 2024 असणार आहे.Coal India Recruitment 2024 Notification

Coal India Bharti 2024

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखती द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे व त्याच्यानंतर मुलाखत घेतल्या जाणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.  Coal India Limited Recruitment 2024 Application

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

 Coal India Limited Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the Management Trainee (MT) in E-2 Grade posts in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 640 Vacancies for the posts all over India. The online application will start on 29th October 2024. The last date for online application is 28th November 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Coal India Limited Recruitment 2024 Application , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Coal India Limited  Bharti 2024 Online

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार
gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

 Coal India Limited Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव: कोल इंडिया लिमिटेड भरती २०२४

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

एकूण जागा: एकूण 0640 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी E-2 ग्रेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातून उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज नाही फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा द्वारा निवड होणार आहे

Coal India Limited Bharti 2024 Online

 Management Trainee (MT) in E-2 Grade Recruitment Application वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी 29 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 28 नोव्हेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे

Coal India Limited Vacancy 2024

Post NamePost Vacancy
E-2 ग्रेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)0640 Posts

Coal India Ltd. Recruitment आवश्यक कागदपत्रे/Documents

  • शैक्षणिक अहर्ता पुरावा
  • जन्मदिनांकाचा पुरावा इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी अथवा समक्ष प्रमाणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास
  • उमेदवाराचे अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र
  • विवाहित महिलांनी जर अर्ज केला असेल त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र शासन राजपत्र
  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक किंवा आणि संस्था यांनी सेवेतून निलंबित न केल्यास स्वयंघोषणापत्र
  • परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र Coal India Ltd Vacancy
Coal India Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहे(Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 28 November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Coal India Management Trainee (MT) in E-2 Grade Bharti 2024

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Frequently Asked Questions- FAQ for Management Trainee (MT) in E-2 Grade Coal India Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा द्वारा होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Ans: Management Trainee (MT) in E-2 Grade पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातून उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार परमनंट जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025

Leave a Comment