Central Bank of India Bharti 2024|महाराष्ट्रात सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती

Central Bank of India Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती निघाली आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून तुम्हाला लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज भरणे ची गरज आहे . अर्ज भरते वेळेस पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावे विविध क्षेत्रातील पदवीधर तुम्ही कम्प्लीट केलेला असू द्या तुम्ही इथे पात्र आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी ०५५ जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट 2024 आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीची सविस्तर माहिती ,अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची पद्धत ,आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, परीक्षा शुल्क सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024 Maharashtra Notification:

 सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभाग जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. व्यवसाय वार्ताहर पर्यवेक्षक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नोकरीचे प्रकार कॉन्ट्रॅक्ट जॉब असून, निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे.Central Bank of India Bharti 2024 Application

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025
Central Bank of India has issued the notification for the hiring candidates for the Business Correspondent Supervisor posts in the advertisement released in July 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 055 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for Offline application is 16th August 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Central Bank of India Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Central Bank of India Bharti 2024

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

🛑महत्वाची नोकरी अपडेट.CLICK HERE

 Central Bank of India Recruitment 2024 सविस्तर माहिती:

बँकचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये केंद्र सरकारी जॉब मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये व्यवसाय वार्ताहर पर्यवेक्षक या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या: या भरतीसाठी 055 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : या अर्ज साठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025
Central Bank of India Bharti 2024

CBI Application Bharti 2024 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा:

वयोमर्यादा:

  • या भरती साठी वयोमर्यादा किमान २१ ते ४५ पर्यंत आहे .
  • Continuation 60वर्षापर्यंत करू शकता]

वेतनश्रेणी/पगार: सदरील भरती साठी वेतन १५००० + ४००० भत्ता + ५०० मोबाईल चार्ज.

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार १६ ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.

CBI Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता:

SR.NOPOST NAMEEDUCATIONAL QUALIFICATION
01 Business Correspondent Supervisor The Candidate must have completed Graduation and Must have computer Knowledge.

The candidate who have completed education like M.Sc(IT)/ BE(IT)/MCA/ MBA will be preffered
CBI 2024 अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख १६ ऑगस्ट 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is १६ h August 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF

Application Form (ऑलाईन अर्ज)
🛑Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

Frequently Asked Questions- FAQ for LIC HFL() Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती केंद्र सरकारी भरती म्हणजे सरकारी नोकरी आहे

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025

Ans: व्यवसाय वार्ताहर पर्यवेक्षक या पदासाठी अंतर्गत भरती होणार आह

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट 2024 आहे.

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये ऑल इंडिया उमेदवार म्हणजेच संपूर्ण भारतातून कोणीही अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

हे पण वाचा:
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अहिल्यानगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका व मदतनीस” पदाकरिता भरती| Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही .

Que:या पदासाठी वयोमर्यादा काय आहे?

Ans: या भरतीसाठी वयोमर्यादा किमान २१ ते कमाल ४५ वर्ष असणार आहे.

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये नवीन नोकरीची संधी, असा करा अर्ज.|Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

हे पण वाचा:
ECHS Pune Bharti 2025 ECHS पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.|ECHS Pune Bharti 2025

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार हे Contract जॉब असणार आहे.


Leave a Comment