802 जागांसाठी पॉवरग्रिड कॉर्पोरेशन अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी |PGCIL Bharti 2024 Maharashtra
PGCIL Bharti 2024 Maharashtra: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी डिप्लोमा अभियांत्रिकी अथवा अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र … Read more