Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024| 102 रिक्त पदांची एकात्मिक बालविकास सेवां मध्ये पर्मनंट भरती
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, महिला व बालविकास विभाग यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे.एकूण 102 जागांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑनलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात 14 ऑक्टोबर 2024 पासून होणार आहे, तुम्ही अर्ज करू शकणार आहात व अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे … Read more