महानिर्मिती अंतर्गत 800 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, मोठी भरती.| MahaGenco Bharti 2024
MahaGenco Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत एकूण 800 रिक्त पदांसाठी उमेदवारांना नोकरीची खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज असेल व नोकरी पाहिजेल असेल तर संपूर्ण माहिती ते पाहून घ्या कारण महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत तंत्रज्ञ -३ या पदाच्या खूप मोठी भरती निघाली … Read more