लाडकी बहिण योजनेचे पैसे आले नाही?? इथे करा तक्रार! Mazi Ladki Bahin Helpline
Mazi Ladki Bahin Helpline: महाराष्ट्रात सर्वात गाजलेली व आवडती योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे ज्या महिलांनी अर्ज भरलेला आहे किंवा ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहे, त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे . कारण उर्वरित ची रक्कम आहे ते महिलांच्या बँक खातेवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण … Read more