लाडकी बहिण योजनेचे पैसे आले नाही?? इथे करा तक्रार! Mazi Ladki Bahin Helpline

Mazi Ladki Bahin Helpline: महाराष्ट्रात सर्वात गाजलेली व आवडती योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे ज्या महिलांनी अर्ज भरलेला आहे किंवा ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहे, त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे . कारण उर्वरित ची रक्कम आहे ते महिलांच्या बँक खातेवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत ४५०० रुपये जमा केले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे तर, त्यामुळे बऱ्याच महिलांना हे उपयुक्त ठरणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने ही एक नवीन योजना सुरू केली ही योजना , महायुती साठी गेम चेंजर ठरली व राज्यातील सुमारे दोन कोटी 40 लाख महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येक महिना 1500 ने पाच महिन्यांचे 7500 हजार रुपये आतापर्यंत जमा केले आहेत प, ण अजूनही काही महिलांच्या खाते वरती ही पैसे आले नाही तर त्यासाठी काय करावे हे पुढील प्रमाणे पाहून घ्याMazi Ladki Bahin Helpline

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mazi Ladki Bahin Helpline

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत बरेच अर्जदारांना अजूनही काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीये अर्ज झाला नाही कोणाची तर कोणाची पेंडिंगला दिसत आहे तर कोणाचे रिजेक्ट होत आहे यासाठी राज्य सरकारने, सर्वसामान्य महिलांसाठी एक उपाय काढला आहे म्हणजेच तुमच्यासाठी एक व्हाट्सअप नंबर दिला आहे ज्यावरती तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जाणार आहे आता या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहेत म्हणजे तुमचे कोणते प्रश्न असतील तुमचा फॉर्म होत नसेल तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तुमच्या फॉर्म मध्ये काही पेंडिंग दिसत असेल तुमच्या फॉर्म मध्ये काही इशू दिसत असेल तर तुम्ही इथे विचारू शकता.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

महाराष्ट्र शासनाने अजून निर्णय घेतलेला आहे महिलांसाठी तो बऱ्याच महिलांना आर्थिक दृष्टीने फायदे झालेले आहेत. माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एकूण लाखो महिलांनी लाभ घेतला आहे. पण तुम्हाला जर त्या विरोधक काही तक्रार करायची आहे किंवा काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही या व्हाट्सअप नंबरची मदत घेऊ शकता.Mazi Ladki Bahin Helpline

Mazi Ladki Bahin Helpline

Ladli Behan Yojana Helpline

महिला व बालविकास विभागाकडून महिलांसाठी हेल्पलाईन नंबर 181 यावर तुम्ही संपर्क साधू शकता व सविस्तर माहिती करून तुमची हप्ता कधी जमा होणार आहे व त्याबद्दल तक्रार नोंदवू शकता किंवा व्हाट्सअप वरती तुम्ही नंबर ला सविस्तर माहिती सांगून स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट सेंड करून तुमच्या हफ्ते मिळाले नाही याची सुद्धा तुम्ही तक्रार करू शकणार आहात

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला जो हेल्पलाइन नंबर दिला आहे 9861717171 म्हणजे मदत कार्य नंबर व्हाट्सअप दिले आहे त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा पुढील प्रमाणे स्टेप्स पूर्ण करायचे आहेत:

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

पहिल्यांदा तुम्हाला त्या नंबर वरती हाय”HI” असा मेसेज पाठवून द्यायचा आहे मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला रिप्लाय लगेच येऊन जाणार आहे.


त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की तुमची भाषा कोणती निवडायची आहे- जसे की 1. मराठी 2. हिंदी आणि 3.इंग्लिश पर्याय असणार आहे.

तुम्ही त्यामध्ये जी भाषा निवडे ती तुमच्यासाठी पुढील प्रमाणे येऊन जाणार आहे. तुम्ही जर मराठी निवडला तर पूर्णपणे मराठी मधून तुम्हाला पुढच्या स्टेप्स सांगितल्या जाणार आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.


त्यानंतर तुम्हाला तुमचे विभाग निवडण्याची पर्याय येऊन जाईल, त्या विभागांमध्ये वेगवेगळे विभाग दिले आहेत जसे की नाशिक विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजी नगर विभाग, पुणे विभाग, कोकण विभाग .

तुम्हाला त्यापैकी एक विभाग सिलेक्ट करायचं आहे. ते विभाग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे कोणते गाव आहे ते येऊन जाईल म्हणजे तुमचं जिल्हा कोणता आहे ते येऊन जाणार आहे जसे की तुम्ही निवडलं छत्रपती संभाजीनगर त्या खाली जे जिल्हे येतील किंवा गाव येथील ते येऊन जाणार आहे .

त्याच्यानंतर तुम्हाला इथे लिंग विचारले जाणार आहे जसे की पुरुष, स्त्री व इतर त्यातून निवडल्यानंतर.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

तुम्हाला वयोमर्यादा विचारले जाणार आहे तिथे सुद्धा पर्याय आहे म्हणजे 16 -22 ,23 पासून 28 ,29 पासून 34 असे वेगवेगळे पर्याय आहेत 70 वयापर्यंत.Maji Ladki Bahin Yojana Helpline

त्यानंतर तुम्हाला पुढची ची स्टेप असणार आहे -वेगवेगळे योजनांसाठी असणार आहे ,आता हे जे नंबर आहे ते महाराष्ट्र मध्ये हेल्पलाइन नंबर आहे ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे बरेचसे योजना आखल्या होत्या शेतकरी योजना, पीएम योजना ,योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना, अशा योजना आखले आहेत त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्ही इथे विचारू शकता.

आता तुम्हाला जर लाडकी बहीण योजनांमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

त्यानंतर तुम्हाला पुढे सर्व माहिती घेऊन जाणार आहे जसे की माझी लाडकी बहीण योजनेचे पात्रता काय असणार आहे, त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणत्या असणार आहे, ऑफलाइन अर्ज कुठे करायचा आहे ,ऑनलाइन अर्ज कुठे करायचा आहे, हे सर्व माहिती घेऊन जाणार आहे .

आता त्यानंतर पुढे तुम्हाला एक ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता मदत वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचण असेल जसे की कोणी तुम्हाला लाच मागत असेल, या योजनेमधून किंवा काही भ्रष्टाचार होत असेल किंवा कागदपत्रांमध्ये काही तुम्हाला अडचणीत असेल म्हणजे कागदपत्रांचा अभाव असेल अर्ज करण्यास काही मदत हवी असेल, किंवा कोणत्या ॲप बद्दल काही संबंधित समस्या असेल ,तुम्ही जर दिव्यांग असाल, परराज्यातील कागदपत्रे तुम्हाला पाहिजे असेल किंवा त्याबद्दल तुम्हाला मदत पाहिजे असेल, किंवा इतर समस्या आहे हे ऑप्शन आहे तुम्ही त्यातले एक सिलेक्ट करू शकता व लगेच तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करणार आहे .

या पद्धतीने माझी लाडकी बहिणी योजनांमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असेल काही प्रॉब्लेम येत असेल तर या नंबर वरती तुम्ही मेसेज सेंड करून तुमचे सविस्तरपणे सर्व उत्तरे तुम्हाला मिळून जाणार आहे.Maji Ladki Bahin Yojana Helpline

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Mukyamantri Mazi Ladki Bahin 2024

महिलांना आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यावर ती 4500 रुपये जमा करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत जुलैपासून महिलांना प्रत्येक महिना दीड हजार रुपये असे देण्यात आले होते व दिवाळीपूर्वी त्यांना ₹3000 जमा करण्यात आले होते पण आता सध्या कोणतेही अर्ज स्वीकारले जात नाही, 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकत होता .पण असेही सांगण्यात येत आहे की पुढे जाऊन ह मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात व त्याचे अर्ज सुरू होणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे इथे काही महिलांचे अर्ज स्वीकारून देखील त्यांचे आधार कार्ड व बँक खाते नसल्याने त्यांच्या बँक खात्यावर कोणतेही पैसे जमा झाले नाही, त्यामुळे आता महिलांनी लक्षात घ्या त्यांचे सर्व लिंक्स म्हणजेच अर्ज स्वीकारून देखील तुमचे जर पैसे आले नसतील तर आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का हे एकदा चेक करून घ्यायचा आहे.

शासन निर्णय योजना प्रकाशित तारीख२८ जून २०२४
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात तारीख 01 जुलै २०२४
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख30 ऑगस्ट २०२४
प्रथम लाभार्थी यादी प्रसिद्ध तारीख 01 ऑगस्ट २०२४
पैसे जमा होण्याची तारीख(शक्यता)१५-30 ऑगस्ट २०२४
Mazi Ladki Bahin Yojana Important Dates

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

Leave a Comment