लाडकी बहीण योजना शपथविधी नंतरचा धडाकेबाज निर्णय काय असणार?| Ladki Bahin Yojana Rs 2100 Update
Ladki Bahin Yojana Rs 2100 Update: नमस्कार मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण शपथविधीनंतर लाडकी बहीण योजनेचे काय निर्णय होणार आहे हे सर्वांनीच वाट पाहिली आहे. 05 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या पदाचा स्वीकार केला आहे. आता सर्व महाराष्ट्रातील बहिणी व लोक याचीच वाट पाहत आहे. …