Ladki Bahin Yojana Installment Update | लाडक्या बहिणींना हप्ता वाढला, महिन्याला किती पैसे मिळणार.
Ladki Bahin Yojana Installment Update लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे . लाडक्या बहिणीचे हप्त्यामध्ये वाढ झाली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लाडली बहीण योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. व दिवाळीपासून राज्यातील 1.27 कोटी महिलांना लाडकी बहीण योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या पैशांमध्ये वाढ करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तर हे वाढ … Read more