Canara Bank Bharti 2024| 3000 जागांसाठी कॅनरा बँक अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

Canara Bank Bharti 2024: मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे .तुमचे शिक्षण जर कोणतेही क्षेत्रातून पदवीधर झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात . सरकारी बँक म्हणजेच कॅनरा बँक या अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून 3000 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी इथे अर्ज करू शकणार आहे व विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑक्टोबर 2024 आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे. Canara Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Canara Bank Bharti 2024

Canara Bank Bharti 2024

कॅनरा बँक भरती २०२४ उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,विविध पदांसाठी ३००० जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.Canara Bank Bharti 2024

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

Canara Bank Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: कॅनरा बँक भरती २०२4

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी बँकिंग विभागात जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 3000 जागांसाठी भरती निघालेली आहे.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिस  या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

Canara Bank Recruitment 2024

 Canara Bank Bharti Application Vacancy वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क  नाही

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार असणर आहे

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी 20 ते 28  वयोमर्यादेची अट दिलेली आहे

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी २१ September 2024 अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी ०४ ऑक्टोबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

Educational Qualification For Canara Bank Recruitment 2024

सदरील भरतीसाठी एकूण विविध पदांसाठी ३००० जागांची भरती आहे रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार असणार आहे शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे व त्या पदांनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. Canara Bank Bharti Application Vacancy

Canara Bank Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here वेबसाईट करायचा आहे( Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख ०४ ऑक्टोबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 0४ October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Canara Bank Notification 2024 Offline
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (21 सप्टेंबर पासून)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

Leave a Comment