भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड 100 रिक्त पदांकरिता सरकारी भरती.| BEL Recruitment 2025

BEL Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे. तुमचे शिक्षण जर कोणतेही क्षेत्रातून पदवीधर झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून विविध रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी इथे अर्ज करू शकणार आहे व विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत 12 आणि 19 मार्च 2025, 31 मार्च 2025  आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे. BEL Recruitment 2025

BEL Recruitment 2025

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२5 उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे, विविध पदांसाठी भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन टेस्ट, मुलाखती ,प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट द्वारे निवड होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. BEL Mumbai (Bharat Electronics Limited Mumbai) Online Application

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

BEL (Bharat Electronics Limited ) Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई  भरती २०२5

कॅटेगिरी: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड विभागात जॉब असणार आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी उपअभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता-I, प्रकल्प अभियंता-I, वरिष्ठ सहाय्यक अभियंता या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन टेस्ट, डॉक्युमेंट वेरिफिकेशन, मुलाखती टेस्ट द्वारे निवड होणार निवड होणार आहे

BEL Recruitment 2025

BEL Recruitment 2025

BEL Bharti Application वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी पदानुसार असणर आहे

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी 50 वर्ष वयोमर्यादेची अट दिलेली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 12 आणि 19 मार्च 2025 , 31 मार्च 2025 हे शेवटची तारीख असणार आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

हे पण वाचा:
Mahanagarpalika Nagpur Bharti 2025 10वी पास साठी नागपूर महानगरपालिका अंतर्गत नवीन सरकारी भरती.| Mahanagarpalika Nagpur Bharti 2025

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

Educational Qualification For Bharat Electronics Limited Recruitment 2025

सदरील भरतीसाठी एकूण विविध पदांसाठी भरती आहे रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार असणार आहे , शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे व त्या पदांनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. BEL Bharti Online Application 2025

BEL Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here वेबसाईट करायचा आहे( Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 12 आणि 19 मार्च 2025, 31 मार्च 2025  आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is  of 12th,19th March 2025, 31st  March 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).BEL Notification 2025 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF 1
जाहिरात PDF 2
जाहिरात PDF 3

भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
SSC CGL Recruitment 2025 सर्वात मोठी भारती- कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ रिक्त पदांसाठी नोकरी, लगेच अर्ज करा.| SSC CGL Recruitment 2025

Leave a Comment