राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे नवीन सरकारी भरती सुरु,लगेच अर्ज करा!|NHM Pune Offline Bharti 2025
NHM Pune Offline Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान पुणे अंतर्गत प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकिय अधिकारी या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात … Read more