मुंबई उच्च न्यायालय मध्ये ‘या’ पदांसाठी भरती,पगार ५२ हजार पर्यंत.| Bombay High Court Nagpur Bharti 2025
Bombay High Court Nagpur Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठीनोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे .तुमचे शिक्षण जर फक्त ७वी उत्तीर्ण असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून विवध रिक्त पदांसाठी ही भरती असणार … Read more