PM इंटर्नशिपसाठी 10वी ते पदवीधर उमेदवारांना 8000+ जागांसाठी भरती सुरु|PM Internship Scheme Online Apply 2025

PM Internship Scheme Online Apply 2025: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी 10वी,12वी पास विविध क्षेत्रातून पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो,प्रधानमंत्री इंटर्नशिप अंतर्गत 08000+ रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत 10वी,12वी पास, डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ, नॉन-इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ या पदांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे . या पदासाठी एकूण 08000 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 असणार आहे. यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.PM Internship Scheme Online Apply 2025

हे पण वाचा:
Ladki Bahin Pending Hapta Process Ladki Bahin Yojana March 1500Rs Date|लाडकी बहिण मार्च २१ वा हप्ता वितरण अपडेट
PM Internship Scheme Online Apply 2025

PM Internship Scheme Online Apply 2025

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024-25 उमेदवारांना तात्पुरत्या जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत.

Prime Minister Internship Scheme 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in February 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 8000+Vacancies for the posts all over India. The online application is started . The last date for online application is 12th March 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about PM Internship Online Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. PM Internship 2025 Maharashtra

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.PM Internship Scheme Online Apply 2025

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Prime Minister Internship Scheme Vacancy 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना भरती 2025

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी तात्पुरत्या जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 8000++ जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी विविध पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

वयोमर्यादा : Age limit will be followed as per Rules.18 – 24 वर्षे

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

PM Internship Scheme Online Apply 2025

PM Internship Yojana 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 12 मार्च 2025 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

वेतनश्रेणी: सदरील भरती साठी वेतन पदानुसार आहे

PM Internship Yojana 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या वेबसाईट करायचा आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 12 मार्च 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 12 March 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).PM Internship Yojana 2025
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

Leave a Comment