Kendriya Vidyalaya Pune Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय, दक्षिण कमान पुणे अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . तुम्ही १२वि पास ते पदवीधर उमेदवारी असेल अर्ज करू शकणार आहात. या भरती साठी एकूण विविध पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता थेट मुलाखतीचा आयोजन करण्यात आलेला आहे. तरी जे इच्छुक व पात्र उमेदवार आहे त्यांनी सर्व कागदपत्रांसह मुलाखती करिता हजर राहावे मुलाखतीची तारीख ०५ आणि ०६ मार्च २०२५ आहे याची नोंद घ्यावी.
इथे १२वि पास ते पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.Kendriya Vidyalaya Pune Bharti 2025

Kendriya Vidyalaya Pune Bharti 2025
पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय, एन.डी.ए खड़कवासला पुणे भरती २०२5 उमेदवारांना प्रायव्हेट जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. पीजीटी, टीजीटी, पीआरटी, बालवाटिका शिक्षक, आणि विविध आणि व्यावसायिक शिक्षक ई. पदांसाठी भरती असणार आहे.
या अर्जासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे या भरतीसाठी फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे. या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे व वयोमर्यादा २८ वर्षापर्यंत उमेदवाराचे असायला पाहिजे आहे. KVS Pune Bharti 2025
Kendriya Vidyalaya, South Command Pune has issued the notification for the hiring candidates for the various posts “PGT, TGT, PRT, Nurse, Doctor, Special Educator, Counsellor, Dance, Painting, Yoga, Computer, Sports Coach” in the advertisement released in February 2025. The Candidates who are eligible for this posts can attend the interview. There are total various Vacancies for the posts all over Maharashtra. The candidates can attend the direct interview on 05th & 06th of March 2025. The Interested Candidates who are eligible can go for interview with all the required documents on the mentioned address within the given last dates. For more details about Kendriya Vidyalaya, South Command Pune Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. KVS Pune Bharti 2025
या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Kendriya Vidyalaya Pune Recruitment 2025 सविस्तर माहिती:
भरतीच नाव: पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय, दक्षिण कमान पुणे भरती २०२5
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण विवध जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी पीजीटी, टीजीटी, पीआरटी, नर्स, डॉक्टर, स्पेशल एजुकेटर, काउन्सलर, नृत्य, चित्रकला, योगा, सगंणक, खेल प्रशिक्षक या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
मुलाखतीचा पत्ता: पीएम श्री केंद्रीय विद्यालय दक्षिण कमान, पुणे
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे
मुलाखतीची तारीख : ०५ आणि ०६ मार्च २०२५
निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखत द्वारा निवड होणार आहे
KVS Pune Application Process २०२5 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- सदरील भरती साठी निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. The selection process will be done on interview.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी मुलाखती करता जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखतीचे तारीख ०५ आणि ०६ मार्च २०२५ असणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ-PDF जाहिरात संपूर्ण वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |