E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process
Ladki Bahin Offline EKYC Documents and process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अनेक लाडक्या बहिणीचे केवायसी झाली नाही किंवा ekyc चुकली आहे केवायसी पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण संधी आली आहे. लगेच विनंती अर्ज द्यायचा आहे. पण बरेच प्रश्न आहे की आता हा जे प्रश्न आहे की ते अर्ज क्रमांक काय टाकायचा आहे? सर्व … Read more