AIASL walk in Interview 2024 |AI एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत 1067 पदांसाठी भरती.

AIASL walk in Interview 2024: नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . तुम्ही दहावीपासून उमेदवारी असेल तरी पण तिथे अर्ज करू शकणार आहात. या भरती साठी एकूण 1067 पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता थेट मुलाखतीचा आयोजन करण्यात आलेला आहे .तरी जे इच्छुक व पात्र उमेदवार आहे त्यांनी सर्व कागदपत्रांसह मुलाखती करिता हजर राहावे मुलाखतीची तारीख 22,23,24,25 ,26 ऑक्टोबर 2024 आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इथे १०वि, डिप्लोमा ,ITI उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. AIASL walk in Interview 2024

AIASL walk in Interview 2024

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४ उमेदवारांना प्रायव्हेट जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे .डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर, रॅम्प मॅनेजर, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर ,कार्बो ज्युनिअर ऑफिसर कार्गो ,रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह ई. पदांसाठी 1067 जागांची भरती असणार आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

या अर्जासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे या भरतीसाठी फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे. या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे व वयोमर्यादा २८ वर्षापर्यंत उमेदवाराचे असायला पाहिजे आहे. AIASL walk in Interview 2024

AIATSL (Air India Air Transport Services Limited) has issued the notification for the hiring candidates for the various posts “Deputy Terminal Manager, Duty Manager, Duty Officer, Jr. Officer, Ramp Manager, Sr. Customer Service Executive / Customer Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent Cum Ramp Driver, Other” in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts can attend the interview. There are total 1067 Vacancies for the posts all over Maharashtra. The candidates can attend the direct interview on22,23,24,25 October and 26 October 2024. The Interested Candidates who are eligible can go for interview with all the required documents on the mentioned address within the given last dates. For more details about AIATSL (Air India Air Transport Services Limited)  Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. AIATSL (Air India Air Transport Services Limited) Bharti 2024 

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Air India Air Transport Services Limited Mumbai Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी प्रायव्हेट जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 1067 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्यु. अधिकारी, रॅम्प व्यवस्थापक, वरिष्ठ. ग्राहक सेवा कार्यकारी / ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, इतर या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखत द्वारा निवड होणार आहे

Air India walk in Bharti 2024

 AIASL Maharashtra Job 2024 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन 24,000 ते ७५,००० आहे.

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

वयोमर्यादा – १८ ते 55 वर्ष पर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

मुलाखतीच तारीख: सदरील भरतीसाठी 22, 23, 24, 25 आणि 26 ऑक्टोबर 2024  हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

AIASL Maharashtra Recruitment 2024

AIASL Vacancy 2024

AIASL walk in Interview 2024
AIASL Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  •  या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • मुलाखतीची तारीख22, 23, 24, 25 आणि 26 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).AIASL Maharashtra Recruitment 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment