AIASL walk in Bharti 2024 |AI एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत 208 पदांसाठी भरती,१०वी उत्तीर्ण करा अर्ज

AIASL walk in Bharti 2024:नमस्कार मित्रांनो एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . तुम्ही दहावीपासून उमेदवारी असेल तरी पण तिथे अर्ज करू शकणार आहात. या भरती साठी एकूण 208 पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता थेट मुलाखतीचा आयोजन करण्यात आलेला आहे .तरी जे इच्छुक व पात्र उमेदवार आहे त्यांनी सर्व कागदपत्रांसह मुलाखती करिता हजर राहावे मुलाखतीची तारीख सात ऑक्टोबर 2024 आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इथे १०वि, डिप्लोमा ,ITI उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. AIASL walk in Bharti 2024

AIASL walk in Bharti 2024

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४ उमेदवारांना प्रायव्हेट जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर, हँडीमॅन/हँडीवुमन पदांसाठी 208 जागांची भरती असणार आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

या अर्जासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे या भरतीसाठी फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे. या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे व वयोमर्यादा २८ वर्षापर्यंत उमेदवाराचे असायला पाहिजे आहे. AIASL walk in Bharti 2024

AIATSL (Air India Air Transport Services Limited) has issued the notification for the hiring candidates for the various posts “Ramp Service Executive, Utility Agent and Ramp Driver, Handyman/Handywoman” in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts can attend the interview. There are total 208 Vacancies for the posts all over Maharashtra. The candidates can attend the direct interview on 05th October and 07 October 2024. The Interested Candidates who are eligible can go for interview with all the required documents on the mentioned address within the given last dates. For more details about AIATSL (Air India Air Transport Services Limited)  Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. AIATSL (Air India Air Transport Services Limited) Bharti 2024 

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Air India Air Transport Services Limited Mumbai Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी प्रायव्हेट जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण २०८ जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर, हँडीमॅन/हँडीवुमन या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखत द्वारा निवड होणार आहे

Air India walk in Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

 AIASL Maharashtra Job 2024 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी रु. ५०० शुल्क आहे

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन Rs.18,840/- ते Rs.21,270/- आहे.

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्ष पर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

मुलाखतीच तारीख: सदरील भरतीसाठी ०५ आणि ०७ ऑक्टोबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हे केरला असणार आहे

AIASL Maharashtra Recruitment 2024

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

AIASL Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह03 Posts
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर04 Posts
हँडीमॅन/हँडीवुमन201 Posts

Educational Qualification For AIASL Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह The candidate must have completed ITI, Diploma
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हरThe candidate must have completed 10th
हँडीमॅन/हँडीवुमनThe candidate must have completed 10th
AIASL Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  •  या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • मुलाखतीची तारीख 07 ऑक्टोबर 202आहे.
  • अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).AIASL Maharashtra Recruitment 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment