Ahmednagar DCC Bank Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, अहमदनगर डीसीसी बँक अंतर्गत उमेदवारांसाठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे तुम्ही दहावी पास असाल किंवा कोणते शाखेतून पदवीधर असेल तरी ते नक्कीच अर्ज करू शकणार आहात . या पदांसाठी 700 जागांची भरती निघाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक द्वारा विविध रिक्त पदांसाठी इथे अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. या भरती साठी आज शेवटची तारीख असून, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची संधी आहे.
इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे.Ahmednagar DCC Bank Bharti 2024
Ahmednagar DCC Bank Bharti 2024
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उमेदवारांना प्रायव्हेट जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे विविध पदांसाठी 700 जागांची भरती असणार आहे अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत वाहन चालक व सुरक्षा रक्षक या विविध पदांसाठी ते भरती असणार आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखती द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे व त्याच्यानंतर मुलाखत घेतल्या जाणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.Ahmednagar DCC Bank Application
Ahmednagar DDC Bank Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts "General Manager (Computer), Manager (Computer), Deputy Manager (Computer), IN charge First Grade (Computer), Clerical" in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0700 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started on 13th of September 2024. The last date for online application is 27th of September 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Ahmednagar DDC Bank Recruitment 2024 Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. DDC Bank Ahmednagar Bharti 2024 Online
या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Ahmednagar DDC Bank Recruitment 2024 सविस्तर माहिती:
बँकेचे नाव: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी प्रायव्हेट जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण 700 जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवार असल्यास जास्त प्राधान्य दिले जाईल.
अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज नाही फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे
निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा(90 गुण) व मुलाखती(10 गुण ) द्वारा निवड होणार आहे
DCC Ahmednagar Bank Bharti 2024 Online
Jilha Madhyavarti Sahakari Bank भरती वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क आहे
- क्लेरिकल: रु.७४९/-
- वाहनचालक :रु. ६९६/-
- सुरक्षा रक्षक :रु. ६९६/-
- जनरल मॅनेजर (संगणक):रु. ८८५/-
- मॅनेजर (संगणक):रु. ८८५/-
- डेप्युटी मॅनेजर (संगणक):रु. ८८५/-
वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे
वयोमर्यादा – 21 ते 42 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी १३ सप्टेंबर 2024पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी २७ सप्टेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे
नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा अहमदनगर जिल्हा असणार आहे
Ahmednagar DDC Bank Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
क्लेरिकल | एकूण पदे 678 |
वाहनचालक | एकूण पदे ०४ |
सुरक्षारक्षक | एकूण पदे ०५ |
जनरल मॅनेजर (संगणक) | एकूण पदे ०१ |
मॅनेजर (संगणक) | एकूण पदे ०१ |
डेप्युटी मॅनेजर (संगणक) | एकूण पदे ०१ |
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) | एकूण पदे ०१ |
Ahmednagar Sahakari Bank Recruitment आवश्यक कागदपत्रे/Documents
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरतीसाठी पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत:
- शैक्षणिक अहर्ता पुरावा म्हणजेच कनिष्ठ लेखनिक यांच्या करिता पदवी प्रमाणपत्र व कनिष्ठ शिपाई यांच्या करिता इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
- जन्मदिनांकाचा पुरावा इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी अथवा समक्ष प्रमाणपत्र
- टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास
- लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास
- अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास
- उमेदवाराचे अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र
- विवाहित महिलांनी जर अर्ज केला असेल त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र शासन राजपत्र
- जिल्हा पुणे वसंत अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास
- अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक किंवा आणि संस्था यांनी सेवेतून निलंबित न केल्यास स्वयंघोषणापत्र
- परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र DCC Ahmednagar Bank Bharti 2024 Online
DCC Ahmednagar Bank Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख २७ सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is २७th September 2024).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Ahmednagar DDC Bank Bharti 2024 Online
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |