आदिवासी विकास विभाग अंतर्गत नवीन भरती,असा करा अर्ज| Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025: मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आजपासून आदिवासी विकास विभाग अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर ही भरती सरकारी भरती असणार आहे व त्या संदर्भात सविस्तर माहिती येथे दिली आहे. आदिवासी विकास विभाग (Tribal development department)अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत या भरतीसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत व दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीचा लाभ घेऊ शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो, आदिवासी विकास विभाग (tribal development department) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. आदिवासी विकास विभाग अंतर्गत IT तज्ञ,MIS/IT सहाय्यक,MIS Associate, Project Associate,सल्लागार (खरेदी) या पदांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 असणार आहे.

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Application Free Tablet Yojana 2025 Application|खुशखबर,10वी पासंसाठी मोफत टॅबलेट योजना, शेवटची संधी.

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025

आदिवासी विकास विभाग भरती २०२5 उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . अर्ज पद्धत हे ऑनलाईन -ई-मेल असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025  has issued the notification for the hiring candidates for the various posts “IT Expert, MIS/IT Assistant, MIS Associate, Project Associate, Consultant” in the advertisement released in May 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 019 Vacancies for the posts all over Maharashtra. The Online application is started. The last date for online application is 30 May 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned address within the given last dates. For more details about Adivasi vikas vibhag Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Maharashtra Adivasi Vibhag Bharti 2024 online 

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025

हे पण वाचा:
Mahavitaran Yavatmal Bharti 2025 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 0249 रिक्त पदांची भरती.|Mahavitaran Yavatmal Bharti 2025
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: आदिवासी विकास विभाग भरती 2025

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
Maha Metro Bharti 2025 मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 0151 पदांसाठी नवीन भरती |Maha Metro Bharti 2025

एकूण जागा: एकूण 010 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी IT तज्ञ,MIS/IT सहाय्यक,MIS Associate, Project Associate,सल्लागार (खरेदी) या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

हे पण वाचा:
Youth Education & Welfare Society Nashik Bharti 2025 युथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नाशिक अंतर्गत नवीन भरती |Youth Education & Welfare Society Nashik Bharti 2025

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.  ईमेल द्वारे अर्ज पाठवावा – constctd.nsk-mh@mah.gov.in

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी कंत्राटी जॉब असणार आहे

हे पण वाचा:
Anganwadi Ahilyanagar Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत नवीन भरती, लगेच अर्ज करा|Anganwadi Ahilyanagar Bharti 2025

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

Adivasi Vibhag Offline Bharti 2024

Tribal Maharashtra Vibhag Job 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क : सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क नाही

हे पण वाचा:
NUHM Vasai Virar Bharti 2025 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विवध पदांसाठी भरती सुरु, पगार 75 हजार | NUHM Vasai Virar Bharti 2025

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 30 मे 2025  हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा महाराष्ट्र असणार आहे

हे पण वाचा:
Rayat Shikshan Satara Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये थेट मुलाखती द्वारे निवड होणार| Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025

Adivasi Vibhag Recruitment 2025

Tribal Maharashtra Recruitment Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 मे 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 30 May 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 Notification
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Maharashtra Adivasi Vibhag Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment