AAPAR ID Card for Student | विद्यार्थ्यांसाठी आता असणार आहे महत्त्वाचे – “अपार कार्ड”

AAPAR ID Card for Student: संपूर्ण देशभरात , काही दिवसांपासून अपार आयडी कार्ड प्रत्येक शाळे मधून मागविले जात आहे. देश भरातील विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण आता आधार कार्ड प्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक 12 अंकी कार्ड दिले जाणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचे प्रणाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना 12 अंकी क्रमांक दिले जाईल. या मदतीने तुम्ही भविष्यात कुठेही जा किंवा कोणत्याही राज्यभरात जा तुमचे शैक्षणिक प्रगती आणि संपूर्ण जी यशाची मागोवा आहे त्यात घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जे शैक्षणिक विकास आहे- त्यामध्ये जास्तीत जास्त विकास होण्यास मदत होणार आहे. कार्ड हे प्राथमिक ते माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवले जाईल प्रत्येक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तपशील आणि सर्व नोंदणी केले जातील. AAPAR ID Card for Student

AAPAR ID Card for Student

यामध्ये शैक्षणिक तपासणी आणि इतर नोंदी केले जाणार आहे. अपार ओळखपत्र फायदा काय?? अपार आयडी कार्ड म्हणजेच वन नेशन वन आयडी कार्ड(One Nation One ID Card) हे देशभरात प्रत्येक विद्यार्थ्यांना केली जाणार आहे . याद्वारे तुम्ही जर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवासाचा तपशील व त्यांच्या गुणपत्रिका इत्यादी संबंधित सर्व माहिती यामध्ये जतन केले जातील.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

डिजिलॉकर(DigiLocker) च्या आयडी मध्ये सर्व माहिती नोंदी पाहता येतात .या प्रणालीमुळे काय होईल की प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती व गुणवत्ता सर्वकाही सेव्ह केले असणार यामुळे प्रणालीमुळे जे गळतीचे प्रमाण आहे ते कमी होऊ शकतो.

असे मुलांचे पुन्हा शिक्षणाचे मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात मदत होईल.

AAPAR ID Card for Student

What is AAPAR ID Card- अपार कार्ड काय आहे ??

AAPAR म्हणजे काय ?? “ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री” जे शॉर्टकट फॉर्म आहे ते म्हणजे अपार.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

अपार हा देशातील पूर्व प्राथमिक आणि उच्च शैक्षणिक बारा अंकी कायमस्वरूपी ओळखपत्र क्रमांक दिले जाणार आहे.

APPAR ID card is one Nation one student id card.  APPAR stands for Automated Permanent academic account registry, that helps all the academic process and facilitating transition between schools colleges for the further education. APPAR ID card is a student id to monitor students academic progress that is maintained all over country. It is a specialized identification system design card for all the students in India that make part of the one Nation one student id program that is launched by the government.

Documents For AAPAR CARD– अपार कार्ड साठी कोणते कागदपत्रे लागणार ?

अपार आयडी कार्ड बनवण्यासाठी कागदपत्रे कोणते असणार आहेत??

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अपार आयडी अपार कार्ड बनवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक असणार आहे .

त्यांचे डिजिलॉकर वर खाते असावे आणि त्या आधारे केवायसी ची पूर्ण प्रक्रिया आहे ते पूर्ण करता येईल.

नोंदणीनंतर संबंधित शाळा व महाविद्यालयांकडून अपार कार्ड दिले जाईल यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची पूर्णपणे संमती लागणार आहे .

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

आयडी फक्त ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट अँड इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस’-‘यू-डायस पोर्टल द्वारे तयार केले जाऊ शकतात.

त्याचबरोबर केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयातील विद्यालयातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पर आयडी कार्ड दिले जाणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ही संमती पत्र घेण्यात येणार आहे.

AAPAR CARD USE- अपार कार्ड का उपयोगी ??

अपार आयडी कार्ड याचे नेमके उपयोग काय असणार आहे?? अपार कार्ड जागतिक विद्यार्थ्यांसाठी हसणार आहे. व त्यामध्ये संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

या कार्डमध्ये सर्व शैक्षणिक माहिती, विद्यार्थी बद्दल माहितीपत्रक ,या विद्यार्थ्यांनी कोणते शिक्षण पूर्ण केले आहे ,कोणत्या इयत्ता पर्यंत शिक्षण पूर्ण केलेला आहे, स्कोअरकार्ड, मार्कशीट, ग्रेडशीट, पदव्या, डिप्लोमा, प्रमाणपत्रे आणि सह-अभ्यासक्रमातील यशांचा समावेश आहे. 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

AAPAR ID Card- अपार कार्ड अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! AAPAR ID CARD Online Process

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Leave a Comment