Aadhar Operator Supervisor Bharti 2024| 12 वी पास उमेदवारांना आधार ऑपरेटर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी लगेच अर्ज करा

Aadhar Operator Supervisor Bharti 2024: तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे व त्याचबरोबर खूप चांगले पगार सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आधार ऑपरेटर सुपरवायझर या पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे नोकरी करायची आहे तर लगेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . महाराष्ट्रातील उमेदवारांना नोकरीची नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे व त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यांमधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे सविस्तर माहितीसाठी खालील संपूर्ण माहिती पहा.

मित्रांनो , ही भरती सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड अंतर्गत आधार सेवा केंद्र मध्ये आधार ऑपरेटर म्हणजेच आधार सुपरवायझर या पदासाठी असणार आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर शिक्षण तुमचे किमान 12वी पास पाहिजे, 10वी पास व आयटीआय, किंवा 10 वी पास व तीन वर्षे डिप्लोमा झालेलं पाहिजे.Aadhar Operator Supervisor Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Aadhar Operator Supervisor Bharti 2024

सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड भरती २०२४ उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,आधार ऑपरेटर सुपरवायझर पदांसाठी भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार असणार आहेत .

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

या भरतीसाठी निवड प्रक्रिया थेट अथवा मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. Aadhar Operator Supervisor Online Application

Aadhar Operator Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in November 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total various Vacancies for the posts all over India. The Online application is already started. The last date for online application is 30 November 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Union Bank of India Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Aadhar Operator Online Application

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Aadhar Operator Supervisor Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड भरती २०२4

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड विभागात जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण विवध जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी आधार ऑपरेटर सुपरवायझर या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी थेट अथवा मुलाखतीद्वारे निवड होणार निवड होणार आहे

Aadhar Operator Supervisor Recruitment 2024

Aadhar Operator Supervisor Bharti Application वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार असणर आहे

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी किमान १८+ वर्ष पूर्ण असावे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी ३० नोव्हेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

Educational Qualification For Aadhar Operator Recruitment 2024

सदरील भरतीसाठी आधार ऑपरेटर सुपरवायझर पदांसाठी भरती आहे ,रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता 12वी पास अथवा 10वी पास व आयटीआय, किंवा 10 वी पास व तीन वर्षे डिप्लोमा झालेलं उमेदवार असणार आहे.उमेदवारा जवळ आधार वितरित UIDAI प्रमाणित एजन्सीचे जारी केलेले आधार ऑपरेटर किंवा प्रमाणपत्र असावे व संगणक कौशल्य असणे गरजेचे आहे . शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे व त्या पदांनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. ICICI Bank Bharti Online Application

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025
Aadhar Operator Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहे( Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 नोव्हेंबर  2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is  of 30 November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Aadhar Operator Notification 2024 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment