10वी पास उमेदवारांना केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत 1161 कॉन्स्टेबल सरकारी भरती.| CISF Constable Bharti 2025

CISF Constable Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, केंद्रीय सुरक्षा उद्योगिक दल अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची भरती निघाली आहे. इथे सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे एकूण 1161 जागेसाठी ही भरती असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२५ असणार आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या नोकरी संबंधित सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेली आहे, म्हणजे नोकरीचे प्रकार कोणते आहे, वेतन किती असणार आहे ,निवड प्रक्रिया व कागदपत्रांची सर्व माहिती ते दिली आहे तरी उमेदवारांनी सविस्तरपणे वाचून घ्यावी. CISF Constable Bharti 2025

CISF Constable Bharti 2025

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “कॉन्स्टेबल पदांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे. केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल 1161 जागांची भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इथे शैक्षणिक पात्रता 10वी, बारावी पास आहे तरी ते उमेदवार नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करते वेळेस तुम्हाला अर्जाची फी शंभर रुपये भरावी लागणार आहे. वेतन ,अर्जाची शेवटची तारीख ,सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे.

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025
CISF Bharti 2024
Central Industrial Security Force Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the Constable posts in the advertisement released in February 2025. There are total 1161 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the online application is 03rd April 2025. The candidate must pay online application fee during their registration process. The fee for candidates is Rs.100. For more details about Central Industrial Security Force Bharti 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. CISF Constable Bharti 2025 Link

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. CISF Bharti 2025 Link

Central Industrial Security Force Recruitment 2025 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : केंद्रीय सुरक्षा उद्योगिक बल भरती २०२5

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 1161 जागांची भरती होणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी पास झाले असावे. CISF Bharti 2025 Link

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025
पदे कॉन्स्टेबल
एकूण पदसंख्यासदरील भरती साठी एकूण 1161 जागांची भरती आहे
अर्ज पद्धती सदरील भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्जदाराने अर्ज करावे
शैक्षणिक पात्रतासदरील भरती साठी किमान १0वि पास असणे गरजेचे आहे

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

✅TCIL Jobs PDF 2024| टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत १० वी ते पदवीधर उमेदवारांना 225 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रिया !CLCIK HERE

✅Infosys Pune Recruitment 2024| Infosys पुणे अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा.

✅Sangli Anganwadi Bharti 2024|महिला व बालविकास विभाग अंतर्गत 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, अर्ज करण्यास सुरुवात.CLCIK HERE

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025

✅Mahapareshan Sangli Bharti 2024|महापारेषण सांगली अंतर्गत नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज करा.CLCIK HERE

CISF Recruitment 2025 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी 21 ते 27 वर्षे वयोमर्यादा आहे .

अर्ज करण्याची शेवटची तारीख०३ एप्रिल २०२५

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

वेतन :Pay Level-3 (Rs.21,700-69,100)

CISF Bharti 2025 Link

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अहिल्यानगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका व मदतनीस” पदाकरिता भरती| Mahila Balvikas Vibhag Bharti 2025
CISF Constable Bharti 2025
Central Industrial Security Force Vacancy 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Online Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख ०३ एप्रिल २०२५ आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 03 April 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). CISF Bharti 2025 Link
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)(३ मार्च पासून)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. CISF Bharti 2025 Link

Frequently Asked Questions- FAQ for Central Industrial Security Force(CISF) Bharti 2025

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये नवीन नोकरीची संधी, असा करा अर्ज.|Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 1161 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
ECHS Pune Bharti 2025 ECHS पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.|ECHS Pune Bharti 2025

Ans: कॉन्स्टेबलपदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये All India उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


Leave a Comment