12वी पास उमेदवारांना पुणे जिल्ह्यात अंगणवाडी भरती सुरु,असा करा अर्ज|Pune Anganwadi Bharti 2025

Pune Anganwadi Bharti 2025:नमस्कार मित्रांनो, मुळशी तालुक्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत असलेल्या तालुक्यामधील ग्रामपंचायत हद्दीमधील अंगणवाडी सेविका केंद्र यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे.एकूण 046 जागांसाठी ही भरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त बारावी पास असाल नक्कीच अर्ज करू शकणार आहात. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑफलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरती अंतर्गत उमेदवारांना वेतन किती भेटणार आहे, वयोमर्यादा, कोण अर्ज करू शकतात, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्ज फी सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे.Pune Anganwadi Bharti 2025

Pune Anganwadi Bharti 2025

एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती असणार आहे. सध्या विविध विभागात सरकारी नोकरीचे विविध जागांसाठी भरती निघाली आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Pending Hapta Process Ladki Bahin Yojana March 1500Rs Date|लाडकी बहिण मार्च २१ वा हप्ता वितरण अपडेट

सदरील भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे असणार आहे व हीच जागा महिलांसाठी राखीव आहे याची नोंद घ्यावी. एकात्मिक बाल विकास सेवा अंगणवाडी ठिकाण व केंद्र क्रमांक इथे दिले आहे व मदतनीस या पदासाठी पदाच्या एकूण 046 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार जे पात्र व इच्छुक उमेदवार असणार आहे त्यांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारीख की पूर्वीच सादर करायचं आहे.Pune Anganwadi Bharti 2025

Pune Zilla Parishad, the Department of Women and Child  Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the “Anganwadi Madatnis (Anganwadi Helper),Anganwadi Sevika, posts in the advertisement released in February 2025. There are total 046 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Offline application is 18th of February 2025.  For more details about Mahila & Bal Vikas Vibhag Sangli Anganwadi Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Anganwadi Bharti 2025

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Anganwadi Pune Bharti 2025

Department of Women and Child Pune Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव :  एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत भरती २०२5

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited

भरतीचे प्रकार: महाराष्ट्र शासन सरकारी भरती

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 046 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

नोकरी ठिकाण –  पुणे

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी झाले असावे. Pune Anganwadi Bharti 2025

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Pune Anganwadi Vacancy 2025 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 35 वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी- कमाल ४० वर्षे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  18 फेब्रुवारी 2025

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मेरीट लिस्ट द्वारे होणार आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: पंचायत समिती आवारातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुळशी येथील कार्यालयात हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता|Eligiblity for Pune Anganwadi Bharti


१) शैक्षणिक पात्रता – सदरील भरती साठी उमेदवार किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावे .
२) वास्तव्याची अट – सदरील भरती साठी अर्जदार स्थानिक गावातील रहिवासी असणे आवश्यक (ग्रुप ग्रामपंचायत नव्हे).
३) वय – १८ ते ३५ वर्षे (विधवा महिला उमेदवारासाठी – ४० वर्षे).
४) अर्जदाराचे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र असावे .

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Anganwadi Recruitment 2025 Application

https://youtu.be/3mwJcWFDAao

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025
Pune Anganwadi Jobs 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 18 February 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Pune Anganwadi Jobs 2025
Pune Anganwadi Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Pune Anganwadi Bharti 2025

Frequently Asked Questions- FAQ for Pune Anganwadi Bharti 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Ans:या पदासाठी एकूण 046 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans:  अंगणवाडी मदतनीस,अंगणवाडी सेविका पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये महाराष्ट्रातील संबंधित रहिवासी उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
IBPS PO Bharti 2025 IBPS PO अंतर्गत पदवीधरांना 5208 पदांसाठी जंबो भरती,लगेच अर्ज करा.| IBPS PO Bharti 2025

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


हे पण वाचा:
BHEL Bharti 2025 10वी,ITI उमेदवारांना 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये ऑनलाईन अर्ज सुरु। BHEL Bharti 2025

Leave a Comment