Mazi Ladki Bahin Yojana 2024 Installment Date|तारीख ठरली यादिवशी मिळणार लाडक्या बहिणींना पैसे..यादीत तुमचे नाव आहे का ? लगेच पहा

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Installment Date: नमस्कार, माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तुम्ही जर फॉर्म भरलेला आहात, तर आता त्याचे पैसे जमा होण्याची वेळ आलेली आहे. पण अनेक प्रश्न तुमच्या मनात आहे बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये सरकार जमा करणार आहे, तर नक्की कोणाला हे पैसे मिळतील किंवा कोणाच्या अकाउंट मध्ये हे पैसे मिळतील.

कारण बरेचसे अर्जदारांचे महिलांचे अर्ज जे आहे ते पेंडिंग Pending मध्ये आहेत, काही जणांचे फॉर्म तुम्ही भरलेले नाहीत, तर काही जणांचे रिव्ह्यू review मध्ये आहे तर नक्की यामध्ये कोणाला पैसे मिळतील तर यामध्ये सरकारने दोन अटी घातलेले आहेत त्याची सविस्तरपणे पूर्ण माहिती आपण खाली दिली आहे.Mazi Ladki Bahin Yojana 2024 Installment Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Installment Date

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जे पैसे जमा होणार आहेत त्याची तारीख ठरलेली आहे ते आहे 17 ऑगस्ट 2024, आता हे पैसे नक्की तुमच्या अकाउंटला येणार आहेत का म्हणजे ज्या महिलांनी अर्ज भरला आहे त्यांच्यापर्यंत हे पैसे भेटून जातील का??

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

यासाठी सरकारने दोन अटी घातलेले आहेत त्यामध्ये पहिली अट जी आहे ती म्हणजे अर्जदाराने फॉर्म भरल्यानंतर ज्यांचा फॉर्म 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अप्रू झाला असेल तरच ते पैसे तुम्हाला मिळणार आहे हे सुद्धा माहिती सरकारने दिली आहे.

जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे म्हणजेच तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे तरच हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे.

दुसरी जी अट आहे ते म्हणजे तुमचे जे बँक अकाउंट आहे त्याला तुमचे आधार कार्ड बँकेला सीडिंग असणे गरजेचे आहे तुमचा आधार कार्ड बँकेला सेटिंग असेल तरच तुमचे जे काही पैसे असतील ते तुम्हाला मिळून जाणार आहे तुमच्या अकाउंटला जमा होऊन जाणार आहे.Mazi Ladki Bahin Yojana 2024 Installment Date

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

आता आधार कार्ड बँकेला सीडींग कसं करायचं आहे ते आपण खाली जी लिंक दिली आहे तिथे सविस्तरपणे माहिती दिली आहे.Mazi Ladki Bahin Yojana 2024 Installment Date

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Installment Date
gif

🛑माझी लाडकी बहीण योजना -ज्यांचे अर्ज मंजूर Approved झाले लगेच हे काम करा तरच मिळणार पैसे!!|Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Aadhar Bank Linking Status check online. Click Here

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Name List:माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, नाव कसं दिसणार?

माझी लाडकी बहीण योजनेची यादी महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली आहे ज्या अर्जदारांनी ऑनलाइन फॉर्म भरला आहे म्हणजेच नारीशक्ती दूध ॲप द्वारा तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुमचे नावे तुम्ही इथे त्या पोहोचू शकता महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांचे नावे या यादीमध्ये असणार आहे त्यांना नक्कीच 17 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेचा लाभ मिळणार आहे.
यासाठी पुढील काही स्टेप्स आहेत ते तुम्हाला अनुसरण करायचा आहे:Mazi Ladki Bahin Yojana 2024 Name List

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

सगळ्यात पहिल्यांदा अर्जदाराने माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे.

त्या वेबसाईट ची लिंक आहे ते गुगल वरती ओपन करायचा आहे, ते ओपन झाल्यानंतर होम पेज वरती तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.

हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुम्हाला ओपन होऊन जाईल.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

तुमच्या स्क्रीन वरती एक नवीन पेज तुम्हाला दिसणार आहे.

अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील आहे तुम्हाला बरोबर भरायचा आहे सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर महिलांनी त्वरित त्याचे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायचे आहे व सबमिट पर्यावरण क्लिक करायचा आहे .

ती सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक लाभार्थ्याची यादी उघडेल.Mazi Ladki Bahin Yojana 2024 Installment Date

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

Mazi Ladki Bahin Yojana Payment Status

मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांनी फॉर्म भरले आहेत काही जणांचे अप्रू झालेले आहेत काही जणांची रिजेक्ट झालेले आहेत तर काही जणांचे रिव्ह्यू मध्ये आहेत. आता फर्स्ट Installment तारीख सुद्धा आली आहे ती म्हणजे 17 ऑगस्ट 2024 रोजी तुमच्या अकाउंटला सरकारकडून तुमच्या बँक अकाउंटला पैसे सुद्धा भेटणार आहेत. एकूण तीन हजार रुपये भेटणार आहे. पण काही जणांची जी पेमेंट स्टेटस आहे ते अजूनही प्रश्न आहे, पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँकेला जर लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत कारण आधार कार्ड बँक लिंक ला बँक सीडींग असायला पाहिजेल आहे.Mazi Ladki Bahin Yojana 2024 Installment Date

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Kapus Soybean Anudan 2024 Application| सोयाबीन कापूस अनुदानासाठी आजच अर्ज करा!CLICK HERE

माझी लाडकी बहीण पात्रता: Mazi Ladki Bahin Yojana Eligiblity

आत्तापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचे एक कोटी पेक्षा जास्त महिलांचे फॉर्म आहे ते झालेले आहेत, ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी पात्रता काय असणार आहे कारण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन-तीन वेळा बदल केला गेला आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. ज्या अर्जदारांनी महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे.Mazi Ladki Bahin Yojana 2024 Installment Date

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents
  • माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी महिला अर्जदार असणार आहे त्या महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावे.
  • अर्जदार महिलेचे वय किमान 21 ते कमाल 65 वर्षापर्यंत असावे .
  • महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा ,घटस्फोटीत ,परिचय, निराधार आणि राज्यातील कुटुंबातील एकच अविवाहित महिला या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहे .
  • अर्जदार महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 जास्त असू नये .
  • अर्जदार महिलांचे बँक खाते अर्ज आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाची जोडलेले असावे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे

माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा आहे तर आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे पत्त्याचा पुरावा
  • अर्जदार महिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे अर्ज क्रमांक
  • अर्जदाराचे मोबाईल नंबर
  • व अर्जदाराचे बँक खाते क्रमांक

Mazi Ladki Bahin Yojana Form Reject प्रकार

आता इथे फॉर्म रिजेक्ट चे दोन प्रकार आहेत पहिला म्हणजे पार्सल रिजेक्ट आणि दुसरा आहे ते फुल्ली रिजेक्ट

  1. पार्सल रिजेक्ट(Partial Reject)– ज्यामध्ये तुम्हाला म्हणजेच अर्जदाराला फॉर्म अपडेट करू शकता आणि सबमिट सुद्धा करू शकता पण ते फक्त एकदा.
  2. फुल्ली रिजेक्ट (Fully Reject)– ज्यामध्ये अर्जदार कोणते अपडेट किंवा पुन्हा एकदा सर्वे करू शकणार नाहीत कायमस्वरूपी ते रिजेक्ट होणार आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
💯यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक करा
📢Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्मयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

Leave a Comment