Sanjay Gandhi Niradhar Yojana:नमस्कार मित्रांनो, दिव्यांग निराधार योजना तसेच श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. अनेक दिवसापासून 6000 रुपये पेन्शन तसेच विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे . मुंबई येथे जनक पुरुष या हे आंदोलन झाले परंतु या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आता हे आंदोलन बारामती या ठिकाणी होणार आहे .आंदोलन हे 5 ऑक्टोबर रोजी बारामती या ठिकाणी होणार आहे तर या आंदोलना विषयी महत्त्वाचे अपडेट आपण या लेखा मध्ये बघणार आहोत .
बघू चलो बारामती चलो बारामती दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सुयोग सोसायटीज घरासमोर आंदोलन होणार आहे .या आंदोलनात विविध मागण्या करण्यात आलेले आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojana लक्षवेधी आंदोलन मागण्या
- पहिली मागणी आहे दिव्यांगणा प्रति महिना ६००० मिळण्याबाबत
- दुसरी मागणी आहे भूमिहीन बेघर दिव्यांग व्यक्तींना घरासाठी एक गुंठे जागा द्या
- राजकीय आरक्षण ग्रामपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये द्या
- सरकारी अनुदानावर पुणे जिल्ह्यात चालू असलेल्या दिव्यांग शाळा कर्मशाळा मध्ये सेवानिवृत्ती व इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जागेवर दिव्यांग व्यक्तींची पद भरती
- एमआयडीसी मध्ये दिव्यांगाना 4% रोजगार उपलब्ध करून द्या
- ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका दिव्यांग पुनर्वसन केंद्र इमारतीचे बांधकाम सुरू आहे या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून संबंधित बांधकाम अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी
- महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे असलेल्या कार्यालयाची इमारत मोठ्या प्रशस्त जागेत करण्यात यावी
- विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे तर हे आंदोलन शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता होणार आहे याची नोंद घ्यावी.
Sanjay Gandhi Niradhar Yojana GR Update
महाराष्ट्र सरकारने, मोठा निर्णय घेतला आहे तर आता या ठिकाणी संजय गांधी निराधार योजचे पैसे होणार सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जमा होण्या बाबत GR आले आहे . दोन महिने मध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत व हे पैसे तुम्हाला कोणते दिवशी तुमच्या कडे कसे येतील ,शासन निर्णय सविस्तर पाने इथे माज्ञात आले आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आणि मोठी अपडेट आता सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय आज जाहीर झालेला आहे .या शासन निर्णय मध्ये नेमकी कोणती अट सांगितला आहे कोणत्या दिवशी पैसे जमा होणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासंदर्भात तसेच वेतन व इतर खर्चासाठी माहे सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 करिता अनुदान वाटप करण्यासंदर्भात हा 25 सप्टेंबर 2024 चा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जाहीर केला आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana GR Update
Sanjay Gandhi Niradhar Yojana GR Update
मित्रांनो या शासन निर्णय द्वारे अशी माहिती सांगितली आहे या शासन निर्णयामध्ये वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापण्यासाठी रुपये दहा कोटी पाच लाख पंधरा हजार पाचशे साठ फक्त तसेच व वृद्ध भूमी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनासाठी रुपये 4,12,19,400/ . संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ज्या अर्जदारांनी अर्ज केले आहे त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण माहिती आहे खूप आनंदाची बातमी आहे कारण इथे मोठी अपडेट आले आहे . ही जी योजना आहे ती काढली गेली होती आता लाभार्थी कोण असणार आहे विधवा, दिव्यांग, त्यानंतर देवदासी अत्याचारित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबाप्रमुखाचे पत्नीस, 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी, दुर्बल निराधार घटकांसाठी हे लाभार्थी असणार आहे आता महत्त्वाचा जो जीआर आलेला आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृत्त भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना आलेले आहेत त्यामध्ये इथे सांगितलेला आहे खर्चासाठी सप्टेंबर व ऑक्टोबर महिना 2024 करिता अनुदानाचे वाटप याविषयी जीआर आलेला आहे. 25 सप्टेंबर 20२४ मध्ये सांगितले आहे, आता वित्त विभागाने मंजूर केलेला अर्थसंकल्पीय तर तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये दहा कोटी पाच लक्ष पंधरा हजार पाचशे साठ फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्या व योजना वरील अस्पण्यासाठी रुपये चार कोटी बारा लक्ष १९४०० फक्त इतकी निधी दिली गेली आहे , तर त्यातून तुम्हाला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात कालावधीन करता या वेतन एक वेतन या उद्दिष्ट या शासन निर्णयात व सोबतच्या द्वरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास द्वारे मान्यता देण्यात येत आहे हे सांगितलेले आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojana GR Update
Sanjay Gandhi Niradhar Yojana २०२४ GR शाषण निर्णय
संजय गांधी निराधार अनुदान योजना , आता इथे मोठा प्रश्न पण आहे की ज्यांचे आधीच्या महिन्यातले पैसे जमा झाले नाही पण आता ते सुद्धा जमा होऊन जाणार आहे .तुम्ही ते पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला हे पैसे मिळवून जाणार आहे डीबीटी द्वारा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojana Online application
📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!
🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE
🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE
🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE
🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE
Sanjay Gandhi Niradhar Yojana Important Documents| आवश्यक कागदपत्रे?
तुम्ही जर आवश्यक कागदपत्रे हे जमा केली असेल तर तुमच्या अर्ज नक्कीच येते सबमिट झाला असणार आहे. यामध्ये अर्जासाठी कागदपत्रे बघू शकता .
- विहित नमुन्यातील अर्ज लागणार आहे.
- वयाच्या दाखला किमान 18 ते 65 वर्ष अठरा वर्षापेक्षा व कमी वय असूनही सांगितलेला आहे
- विधवा महिला अर्जदारांकरिता पतीचा मृत्यूचा दाखला
- दिव्यांग करता जिल्हा शालेय चिकित्सव दिव्यांगत्वचा दाखला आवश्यक असणार आहे किंवा चाळीस टक्के अनाथ दाखला लागणार आहे
- दूरधर आजार प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- दिव्यांगसाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50 हजारापर्यंत
- इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादित रुपये 21000
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- निवडणूक ओळखपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- रहिवासी दाखला
- अर्जदाराचा फोटो इत्यादी Sanjay Gandhi Niradhar Yojana Important Documents
Sanjay Gandhi Niradhar Yojana Online/ Offline Application
- तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर ते कुठे करायचा आहे??
तहसील कार्यालय सेतू केंद्र सुद्धा तुम्ही करू शकता किंवा इथे लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही करू शकणार आहात.
खूप आनंदाची बातमी आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत अर्जदारांनी इथे अर्ज केला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची इथे जीआर आलेला आहे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे पैसे लवकरात लवकर जमा होऊन जाणार आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana Online/ Offline Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
✅ संजय गांधी निराधार अनुदान योजना Updated GR 2024 | येथे क्लिक करा |
🛑संजय गांधी निराधार अनुदान योजना Official Website | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update.