Sanjay Gandhi Niradhar Yojana GR Update| खुशखबर! संजय गांधी निराधार योजचे पैसे होणार जमा लवकरच.

Sanjay Gandhi Niradhar Yojana GR Update: महाराष्ट्र सरकारने, मोठा निर्णय घेतला आहे तर आता या ठिकाणी संजय गांधी निराधार योजचे पैसे होणार सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जमा होण्या बाबत GR आले आहे . दोन महिने मध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत व हे पैसे तुम्हाला कोणते दिवशी तुमच्या कडे कसे येतील ,शासन निर्णय सविस्तर पाने इथे माज्ञात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आणि मोठी अपडेट आता सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय आज जाहीर झालेला आहे .या शासन निर्णय मध्ये नेमकी कोणती अट सांगितला आहे कोणत्या दिवशी पैसे जमा होणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासंदर्भात तसेच वेतन व इतर खर्चासाठी माहे सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 करिता अनुदान वाटप करण्यासंदर्भात हा 25 सप्टेंबर 2024 चा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जाहीर केला आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana GR Update

Sanjay Gandhi Niradhar Yojana GR Update

मित्रांनो या शासन निर्णय द्वारे अशी माहिती सांगितली आहे या शासन निर्णयामध्ये वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापण्यासाठी रुपये दहा कोटी पाच लाख पंधरा हजार पाचशे साठ फक्त तसेच व वृद्ध भूमी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनासाठी रुपये 4,12,19,400/ . संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ज्या अर्जदारांनी अर्ज केले आहे त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण माहिती आहे खूप आनंदाची बातमी आहे कारण इथे मोठी अपडेट आले आहे . ही जी योजना आहे ती काढली गेली होती आता लाभार्थी कोण असणार आहे विधवा, दिव्यांग, त्यानंतर देवदासी अत्याचारित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबाप्रमुखाचे पत्नीस, 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी, दुर्बल निराधार घटकांसाठी हे लाभार्थी असणार आहे आता महत्त्वाचा जो जीआर आलेला आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojana GR Update

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process
Sanjay Gandhi Niradhar Yojana GR Update

संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृत्त भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना आलेले आहेत त्यामध्ये इथे सांगितलेला आहे खर्चासाठी सप्टेंबर व ऑक्टोबर महिना 2024 करिता अनुदानाचे वाटप याविषयी जीआर आलेला आहे. 25 सप्टेंबर 20२४ मध्ये सांगितले आहे, आता वित्त विभागाने मंजूर केलेला अर्थसंकल्पीय तर तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये दहा कोटी पाच लक्ष पंधरा हजार पाचशे साठ फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्या व योजना वरील अस्पण्यासाठी रुपये चार कोटी बारा लक्ष १९४०० फक्त इतकी निधी दिली गेली आहे , तर त्यातून तुम्हाला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात कालावधीन करता या वेतन एक वेतन या उद्दिष्ट या शासन निर्णयात व सोबतच्या द्वरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास द्वारे मान्यता देण्यात येत आहे हे सांगितलेले आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojana GR Update

Sanjay Gandhi Niradhar Yojana २०२४ GR शाषण निर्णय

संजय गांधी निराधार अनुदान योजना , आता इथे मोठा प्रश्न पण आहे की ज्यांचे आधीच्या महिन्यातले पैसे जमा झाले नाही पण आता ते सुद्धा जमा होऊन जाणार आहे .तुम्ही ते पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला हे पैसे मिळवून जाणार आहे डीबीटी द्वारा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojana Online application

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

Sanjay Gandhi Niradhar Yojana Important Documents| आवश्यक कागदपत्रे?

तुम्ही जर आवश्यक कागदपत्रे हे जमा केली असेल तर तुमच्या अर्ज नक्कीच येते सबमिट झाला असणार आहे. यामध्ये अर्जासाठी कागदपत्रे बघू शकता .

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार
  • विहित नमुन्यातील अर्ज लागणार आहे.
  • वयाच्या दाखला किमान 18 ते 65 वर्ष अठरा वर्षापेक्षा व कमी वय असूनही सांगितलेला आहे
  • विधवा महिला अर्जदारांकरिता पतीचा मृत्यूचा दाखला
  • दिव्यांग करता जिल्हा शालेय चिकित्सव दिव्यांगत्वचा दाखला आवश्यक असणार आहे किंवा चाळीस टक्के अनाथ दाखला लागणार आहे
  • दूरधर आजार प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • दिव्यांगसाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50 हजारापर्यंत
  • इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादित रुपये 21000
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • निवडणूक ओळखपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • रहिवासी दाखला
  • अर्जदाराचा फोटो इत्यादी Sanjay Gandhi Niradhar Yojana Important Documents

Sanjay Gandhi Niradhar Yojana Online/ Offline Application

  • तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर ते कुठे करायचा आहे??

तहसील कार्यालय सेतू केंद्र सुद्धा तुम्ही करू शकता किंवा इथे लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही करू शकणार आहात.

खूप आनंदाची बातमी आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत अर्जदारांनी इथे अर्ज केला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची इथे जीआर आलेला आहे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे पैसे लवकरात लवकर जमा होऊन जाणार आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana Online/ Offline Application

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅ संजय गांधी निराधार अनुदान योजना Updated GR 2024येथे क्लिक करा
🛑संजय गांधी निराधार अनुदान योजना Official Websiteयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Leave a Comment