E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!

E-Pik Pahani 2024 Application: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यभरात शेतकऱ्यांकरिता ई -पीक पाहणी सुरू झालेली आहे. तुम्ही सहजपणे मोबाईल ॲप द्वारा ई -पीक पाहणी करू शकता. 01 ऑगस्ट 2024 पासून पाहणी नोंद सुरू झाली आहे. शेतकरी मित्रांना 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत दिली जाणार आहे . ज्यामध्ये तुम्ही तुमची ई -पीक पाहणी करू शकता. ई -पीक पाहणी करताना या चुका टाळा म्हणजे तुमचं जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होणार नाही म्हणजे तुम्हाला पुन्हा जाऊन नोंदणी करायची गरज पडणार नाही.

ई -पीक पाहणी वर्जन 3.0 एप्लीकेशन नवीन पद्धतीने सुरू केलेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला ते ॲप आहे ते गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाऊनलोड करता येणार आहे. खूप सोप्या पद्धतीने डाउनलोड ची स्टेप्स आहेत. E-Pik Pahani 2024 Application

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

E-Pik Pahani 2024 Application

महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने सात बारा प्रकल्प राबवली आहे . ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. जे तुम्ही पिक घेतलेला आहे तुमच्या शेतात त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला काही नुकसान झाला असेल किंवा दुष्काळ पडला असेल किंवा अतिवृष्टी झाली असेल पिक विमा घेता येणार आहे किंवा कोणत्या अनुदान असेल त्याचे सुद्धा फायदा तुम्हाला घेता येणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

पण बऱ्याच वेळा काय होतं की नवीन ॲपमुळे शेतकरी मित्रांना खूप अडचणी येतात . म्हणजे फॉर्म कसा भरायचा किंवा भरला तरी कोणत्या चुका टाळाव्या किंवा चूक झाली तरी ते फॉर्म रिजेक्ट कसा नाही होणार. यासाठी आपण सविस्तर माहिती दिलेली आहे तुमचा फॉर्म अशा पद्धतीने भरू नका किंवा ही चूक करू नका.E-Pik Pahani 2024 Application

E-Pik Pahani Advantages: ई -पीक पाहणी फायदे

बरेच शेतकरी मित्रांना हे माहिती नाही की ई -पीकपाहणी म्हणजे काय आहे ?? ई -पीक पाहणी म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पीक नोंदणी करू शकता म्हणजे जी पीक तुम्ही पेरलेला आहे तुमच्या शेतामध्ये त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंद करू शकता.

आता मुळे शेतकऱ्यांना फायदा काय होणार आहे??

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.
  1. ई -पीक पाहणी या ॲपमुळे जी तुम्ही पीक पेरणी केलेली आहे त्याची अचूक नोंद होणार आहे . त्यामुळे जे काही माहिती आहे शेतामध्ये तुमच्या जसे की तुमचे पिक कोणते आहे क्षेत्र किती आहे यामुळे शेतकऱ्यांचा कोणतेही नुकसान होणार नाही व सरकारची फसवणूक होणार नाही.
  2. एका सिम्पल क्लिक वरती सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर येऊन जाणार आहे जसे की तुमच्या राज्यात, तुमच्या देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे त्याची अचूक आकडेवारी काढता येणार आहे . या अचूक आकडेवारीमुळे तुमच्या उत्पन्न बद्दल सुद्धा अंदाज बांधता येतो.
  3. या अंदाजामुळे तुम्हाला भविष्यात जे काही बी बियाणे लागणार आहे खत लागणार आहे त्याची ते सुद्धा उपलब्ध करून देता येणार आहे.
  4. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.
  5. पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे.
  6. सरकारने अजून एक फायदा याचा करून दिलेला आहे ते म्हणजे एका मोबाईल वरून वीस शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करता येणार आहे.
E-Pik Pahani 2024 Application

ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!

शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव खूप संकटांना सामोरे जावे लागते. पावसातील खंड व दुष्काळी परिस्थितीमुळे अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी ई-पीक पाहणी हे खूप मोठे शेतकऱ्यांना वरदान व आधार मिळाला आहे, जेणेकरून पिक विमा पाहणीवर शेतकरी अवलंबून राहू शकतो . ई-पीक पाहणीत आपण ज्या पिकांची नोंदणी करणार आहात तेच पीक गृहीत धरण्यात येणार आहे . 01 ऑगस्ट 2024 पासून ई-पीक विमाचे ऑनलाईन पद्धतीने एप्लीकेशन द्वारा नोंद करण्यास सुरुवात झालेली आहे .यासाठी काही स्टेप्स आहेत ते आपण सोप्या पद्धतीने खाली मांडण्यात आलेली आहे .ते ते एकेक करून तुम्ही अनुसरून करायचं आहे व ई-पीक नोंदणी करून घ्यायची आहे.

ई-पीक पाहणी करताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सर्व माहिती ई-पीक पाहणी 3.0 या ॲपद्वारे भरायचा आहे. ज्यामध्ये बरेचसे स्लाईड्स आहेत ते तुम्हाला एक एक करून सर्व माहिती भरायची आहे. पिक पाहणी करताना तुम्हाला प्रत्यक्षात शेतात जाऊन सर्व माहिती पद्धतशीरपणे भरावी लागणार आहे. कारण जे पिक तुम्ही घेतलेले आहेत त्याचे फोटो तुम्हाला लागणार आहे दोन फोटोज असणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर तिथले लोकेशन म्हणजे क्षेत्र त्याची सुद्धा नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही चूक टाळावी लागणार आहे म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात शेतात तुमच्या जाऊन सविस्तरपणे पूर्ण माहिती भरावी लागणार आहे

ई-पीक पाहणी नोंदणी | E-Peek Pahani 2024

प्रकल्प नावई-पीक पाहणी प्रकल्प
प्रकल्प विभागमहाराष्ट्र कृषी व महसूल विभाग
मिळणारा लाभपिक विमा रक्कम
ई-पीक पाहणी २०२४ सुरुवात तारीख ०१ ऑगस्ट 2024
ई-पीक पाहणी २०२४ मुदत15 सप्टेंबर 2024
E-Peek Pahani 2024

✅माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु;CLCIK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

ई-पीक पाहणी ऑनलाइन फॉर्म दुरुस्ती

  • आता दोन्ही आणि अचूक असल्याचं मी घोषित करतो असं एक ऑप्शन तुम्हाला खाली कोपऱ्यात दिसेल आणि पुढे जा आता सूचना येईल .
  • पिकाची माहिती अपलोड झालेली आहे म्हणजेच पाहणी नोंदणी केलेली माहिती पाहिजे असेल त्याची माहिती त्यामध्ये ती माहिती पहा या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • काय काय नोंदणी केलेली आहे तसेच नोंदणी करताना एखादी चूक झाली असेल म्हणजे मागे पुढे काय झालं असेल तर ती दुरुस्त करण्याचा ऑप्शन सुद्धा दिलेला असतो त्यावर क्लिक करून दुरुस्त तुम्ही करू शकता.
  • आणि पुढे जा आता सूचना येईल पिकाची माहिती अपलोड झालेली आहे म्हणजेच तुमची ईपिक पाहणी नोंदणी पूर्ण झालेली असेल.
  • नोंदणी केलेली माहिती पाहिजे असेल तर होम वर्ती क्लिक करून पिकाची माहिती असा एक ऑप्शन दिसतो कोपऱ्यात त्यामध्ये पिकाची माहिती पहा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि तिथे तुम्ही पाहू शकता की तुम्ही अर्जात काय काय नोंदणी केलेली आहे .
  • पुढे काय झालं असेल तर दिलेला असतो त्यावर क्लिक करून करू शकता तसेच माहिती पूर्णपणे डिलीटही करता येऊ शकते आणि नव्याने की पिक पाणी नोंदणी पुन्हा करता येऊ शकते.
  • पण एक लक्षात घ्या ॲप मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की तांत्रिक अडचणी येऊ शकतात पीक कर्ज असेल नुकसान भरपाई असेल मदत निधी असेल किंवा हमीभाव खरेदीची प्रक्रिया असेल या प्रक्रिया अडचणी येणार नाही आणि शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येईल .

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃ई-पीक पाहणी प्रकल्प PDFयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Leave a Comment