Shetkari Karjmafi 2026 New GR Update:राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, कारण शेतकरी राजा जी वाट पाहत होती की कर्जमाफी संदर्भात निधी वितरित करण्यात कधी येणार आहे किंवा जे काही कर्जमाफीला सुरुवात कधी होणार आहे.
अखेरीस त्या सुरुवात झालेली आहे कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन लेखार्शीर्ष निर्माण करण्यासंदर्भात नवीन शासन निर्णय आला आहे.
महाराष्ट्र शासन अंतर्गत हा शासन निर्णय आलेला आहे 22 जून 2026 ला आता जे माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6 2026 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.Shetkari Karjmafi 2026 New GR Update
व सदर निर्णय अनुसरून संदर्भातील शासन निर्णय व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करण्यात आली आहे व सदर योजने,अंतर्गत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खाते थेट लाभाची रक्कम महा आयटी या संस्थेमार्फत ऑनलाईन डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणाऱ्या यासाठी निधीची तरतूद करण्याकरिता नवीन लेखार्शीर्ष निर्माण करून त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर आता यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना साठी अखेरची प्रक्रिया आहे ते सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेसाठी जे शेतकरी पात्र असणार आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख पर्यंत दुसरं कोणतही कर्ज चालणार नाही, क्रॉप म्हणजेच पीक कर्ज असणार आहे त्यांचे फक्त इथे कर्जमाफी होणार आहे व दोन लाख रुपये पर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार आहे.

तर शेतकरी बांधवांनो इथे दोन लाख रुपये पर्यंत शेतकरी कर्ज सक्रिय सुरू झालेली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी हो कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची अंमलबजावणी साठी निधीची तरतूद करण्याकरिता ची खालील प्रमाणे नवीन लेखक निर्माण करण्यासाठी या शासनाने नेमणूक मान्यता सुद्धा देण्यात आली आहे, तरी ते मागणी क्रमांक विषय कार्यक्रम आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना आहे. तर त्याचे पावसाळी अधिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा ते यासंदर्भात कालच माननीय मुख्यमंत्री यांनी घोषणा केली व जे काही बजेट आहे ते सुद्धा सादर करण्यात आले होते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना साठी आहे हे पूर्णपणे त्यात अंमलबजावणीसाठी तयार आहे त्या बाबी खर्चासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना नियंत्रण प्रतिकृती करण्यात येत आहे तर महत्त्वपूर्ण जीआर आहे महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करावा अशाच महत्वपूर्ण अपडेट साठी सबस्क्राईब करा धन्यवाद!
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
| 📃नमो शेतकरी योजना GR | येथे क्लिक करा |
| ✅नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| 🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| 🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification