ZP Pune Bharti 2025| जिल्हा परिषद पुणे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

ZP Pune Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . या भरती साठी एकूण विवध पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता थेट मुलाखतीचा आयोजन करण्यात आलेला आहे. तरी जे इच्छुक व पात्र उमेदवार आहे त्यांनी सर्व कागदपत्रांसह मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 जानेवारी 2025 आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इथे पदवीधार उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. ZP Pune Bharti 2025

ZP Pune Bharti 2025

जिल्हा परिषद पुणे भरती 2025 उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. वैद्यकीय अधिकारी पदांसाठी विवध जागांची भरती असणार आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

या अर्जासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे या भरतीसाठी उमेदवारांना नोकरीची संधी आहे. या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे व वयोमर्यादा 3८ वर्षापर्यंत उमेदवाराचे असायला पाहिजे आहे.ZP Pune Bharti 2025

Zilla Parishad Pune Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Medical Officer” in the advertisement released in December 2024. The Candidates who are eligible for this posts can attend the interview. There are total various Vacancies for the posts all over Maharashtra. The candidates can attend the direct interview on 3rd January 2025 at 11:00 a.m. The Interested Candidates who are eligible can go for interview with all the required documents on the mentioned address within the given last dates. For more details about Zilla Parishad Pune Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. ZP Pune Bharti 2025

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Zilla Parishad Pune Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: जिल्हा परिषद पुणे भरती २०२5

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखत द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

ZP Pune Bharti 2024

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment