TIFR Bharti 2025: टाटा मूलभूत संशोधन यांच्याकडून अपडेट आलेली आहे. एकूण 222 जागा निघालेले आहेत महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात सरकारी जॉब करायचा आहे, व तुम्ही विविध क्षेत्रातून पदवीधर आहात तुम्ही तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात.
तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिले आहे , म्हणजेच वेतन किती असणार आहे, विभागाचे नाव काय आहे ,वयोमर्यादा किती लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे , नोकरीचे ठिकाण काय आहे हे संपूर्ण तुम्ही माहिती ते पाहू शकता.TIFR Bharti 2025
TIFR Bharti 2025
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई विभाग मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या 0222 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे प्रकार सरकारी जॉब असून, निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे होणार आहे. राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. TIFR Bharti 2025
Tata Institute of Fundamental Research Mumbai or TIFR has issued the notification for the hiring candidates for the various posts “Engineer (C), Scientific Officer (C), Administrative Officer (C), Scientific Assistant (B), Junior Engineer (B), Technical Assistant (B), Administrative Assistant (B), Laboratory Assistant (B), Tradesman (B), Clerk (A), Work Assistant – Technical” in the advertisement released in December 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 222 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started. The last date for online application is 11th of January 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Central Warehousing Corporation Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. TIFR Bharti 2025
या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.CWC Bharti 2024

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
TIFR Bharti 2024 Application सविस्तर माहिती:
विभागाचे नाव : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती 2024
भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये महाराष्ट्र सरकारी नोकरी/ जॉब मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरती अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या: एकूण 0222 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई
शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
Tata Institute of Fundamental Research
Mumbai Recruitment 2024 वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा:
वेतनश्रेणी – पदानुसार Rs.29,000 – Rs.1,80,000 महिना
वयोमर्यादा – 28 – 40 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार 11 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
TIFR Bharti 2024 Online Application
TIFR Bharti 2024-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 11 जानेवारी 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 11 January 2025.
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).TIFR Bharti 2024
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.