Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application| पुणे महानगरपालिकेत 12वी, ITI ते पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Bharti 2024 Application: नमस्कार मित्रांनो नुकतेच जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पुणे महानगरपालिका यांच्याकडून अपडेट आलेले आहे ज्यामध्ये एकूण 682 जागांसाठी भरती निघालेली आहे या भरतीसाठी संपूर्ण माहिती सविस्तरपणे ते मांडण्यात आली आहे. तुम्हाला जर नोकरीची माहिती पाहिजे असेल फी किती असणार आहे अर्ज कसा करायचा आहे वेतन किती असणार आहे, नोकरी कोणती … Read more