प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना नोंदणीसाठी अंतिम तारखेत आता वाढ, लगेच अर्ज करा.| PM Internship Yojana Registration
PM Internship Yojana Registration: नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची माहिती आहे , केंद्र सरकारने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. तुम्हाला जर इंटर्नशिप करायचे असेल तर नक्कीच येते अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करताना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे व अर्जाची मुदत आता वदवण्यात आले असून, युवकांनी …