PCMC Pune Bharti 2024| पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखती द्वारा होणार भरती.

PCMC Pune Bharti 2024

PCMC Pune Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली आहे. ज्यामध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी तुम्हाला थेट मुलाखती द्वारा निवड केली जाणार आहे .जे पात्र व इच्छुक उमेदवार आहे त्यांनी थेट मुलाखतीस हजर राहावे. सदरील भरती महाराष्ट्र शासन सरकारी भरती आहे असणार आहे,महाराष्ट्रातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू … Read more