वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विवध पदांसाठी भरती सुरु, पगार 75 हजार | NUHM Vasai Virar Bharti 2025

NUHM Vasai Virar Bharti 2025

NUHM Vasai Virar Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवार थेट मुल्काहातीस हजार राहायचं आहे. वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, १५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस, स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स … Read more