NUHM Vasai Virar Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवार थेट मुल्काहातीस हजार राहायचं आहे. वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, १५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस, स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू या पदासाठी भरती निघालेली आहे व पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५ आहे.
तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीस हजार राहावे . इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. NUHM Vasai Virar Bharti 2025
NUHM Vasai Virar Bharti 2025
वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . विवध पदांसाठी भरती असणार आहे. वेतन पदानुसार असणार आहेत. मुलाखती च वेळेस सर्व कागद पत्रे सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५ मुलाखतीची तारीख असणार आहे. सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे ,या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे. Vasai Virar City Municipal Corporation National Urban Health Mission (NUHM) Bharti 2025
या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Vasai Virar City Municipal Corporation National Urban Health Mission (NUHM)Recruitment 2025 सविस्तर माहिती:
भरतीच नाव: वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) भरती २०२5
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण 0110 जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, १५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस, स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखती द्वारा निवड होणार आहे
NUHM Bharti 2025

NUHM Vasai Virar Vacancy 2025 महत्त्वाच्या तारखा
नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण वसई विरार असणार आहे
पद संख्या: 110 जागांसाठी भरती आहे
नोकरी ठिकाण : वसई विरार
वयोमर्यादा : 70 वर्षे
मुलाखतीची तारीख : २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५
मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
National Urban Health Mission (NUHM) Recruitment 2025
NUHM Vasai Virar Salary Details 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
बालरोगतज्ञ | रु.७५,०००/- |
एपिडेमियोलॉजिस्ट | रु.३५,०००/- |
एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | रु.७५,०००/- |
एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | रु.३०,०००/- |
१५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस | रु.६०,०००/- |
BAMS वैद्यकीय अधिकारी | रु.२५,०००/- अधिक रु.१५,०००/- (कामावर आधारीत मोबदला) रु.४०,०००/- |
स्टाफ नर्स | रु.३४,८००/- |
फार्मासिस्ट | रु.२०,८००/- |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | रु.१८,७००/- |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक | रु.१८,०००/- |
National Urban Health Mission (NUHM) Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- मुलाखतीची तारीख २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५ आहे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Vasai Virar City Municipal Corporation Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Official Website |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |