१०वि,१२वि पास उमेदवारांना महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये 787 रिक्त पदांची भरती.|MPKV Rahuri Bharti 2025

MPKV Rahuri Bharti 2025

MPKV Rahuri Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर  अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर  अंतर्गत गट क आणि गट ड (वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, … Read more